Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

वैदर्भीय मोकळेपणा

सर्वोच्च न्यायालयात केरळच्या अबकारी कायद्यावर, कोईम्बतूरमधील गाजलेल्या हत्याकांडाचा तसेच लाल किल्ल्यावर हल्ला करणाऱ्या अतिरेक्याला फाशी देण्यासारखे महत्त्वपूर्णनिकाल न्या. विकास श्रीधर…

राजकीय वारे घोंघावू लागले..

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना काही महिनेच शिल्लक राहिल्याने विदर्भात राजकीय वारे घोंघावू लागले असून सध्यातरी भाजपने यात आघाडी घेतली आहे.…

विदर्भातील पीक उत्पादकता वाढीच्या मार्गात अडथळे!

विदर्भात कृषी उत्पादन वाढीसाठी अनेक योजना राबवूनही राज्यातील इतर भागाच्या तुलनेत उत्पादकता वाढलेली नाही. सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी या प्रमुख…

कापूस हमीभावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; अल्प वाढीने कास्तकारांमध्ये असंतोष

केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केल्यानंतर तुटपुंज्या वाढीवरून विदर्भात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटण्याच्या बेतात आहे.…

विदर्भात कोटय़वधींचे धान्य सडले; दारुनिर्मिती कारखान्यांची चांदी

गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्य़ांत आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाची गेल्या तीन वर्षांपासून उचल झाली नसल्याने गोदामांच्या उपलब्धतेवर…

विदर्भातील पाच प्रकल्पातून आताच पाणी सोडण्याची वेळ

विदर्भात दमदार पावसामुळे जून महिन्यातच पाच मोठय़ा प्रकल्पांमधून पाणी सोडण्याची वेळ आली असून, गुरुवारी गोसीखूर्द, लोअर वेणा नांद, कामठी खरी,…

यवतमाळ जिल्ह्य़ात हिवतापाची ३८ गावे अतिसंवेदनशील

कीटकनजन्य रोगप्रतिरोध म्हणून जून महिना पाळला जातो. हिवतापाचा आजार एॅनाफिलीस या विशिष्ट जातीच्या डासांपासून पसरतो. या डासासंबंधी जिल्ह्य़ातील कळंब, राळेगाव,…

विदर्भातील दोन नक्षलवाद्यांना कारावास

शहरी भागात चळवळ रुजवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वर्णन गोन्सालवीस व श्रीधर श्रीनिवासन या दोन जहाल नक्षलवाद्यांना मंगळवारी नागपूरच्या सत्र न्यायालयाने…

विदर्भाला वेध मान्सूनचे..

अतितीव्र उन्हाचा तडाखा अनुभवणाऱ्या विदर्भाला आता मान्सूनचे वेध लागले आहेत. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ३ जूनला मान्सूनचे केरळात आगमन…

‘नव तपा’ सुरू होण्यापूर्वीच विदर्भाच्या छातीत धडकी

साऱ्यांच्या छातीत धडकी भरवणारा ‘नव तपा’ सुरू होण्यापूर्वीच विदर्भातील अकरापैकी पाच जिल्ह्य़ांचे तापमान ४७ अंश सेल्सियसच्या वर पोहोचल्याने येत्या २५…

विदर्भाचा अनुशेष नाही!

अनधिकृत बांधकामांच्या यादीत विदर्भातील राजकीय नेत्यांचा अनुशेष नाही! वाशीम जिल्ह्य़ात आजी-माजी आमदार, खासदार आजी-माजी मंत्र्यांनी त्यांच्या स्वत:च्या वा संस्थेच्या इमारतीच्या…

विदर्भ, मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र

राजकीय, आर्थिक पातळीवर विदर्भ, मराठवाडा विरुद्ध उर्वरित महाराष्ट्र अशी उघडउघड विभागणी झाली असतानाच, अनुशेष ठरविण्यासाठी जिल्हा किंवा तालुका यापैकी कोणता…

संबंधित बातम्या