Page 8 of विजय मल्ल्या News
मल्ल्या यांनी ९०९१ कोटी रुपयांची कर्जबुडवेगिरी केली व त्याची वसुली करण्यासाठी मल्या यांना भारतात आणणे आवश्यक आहे,
दुर्दैवाने, मला त्यांनी योग्य ठिकाणी शोधले नाही.
ल्ल्या यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या उद्योगपतीला लक्ष्य करण्यात काहीच अर्थ नसल्याचे देवेगौडा यांनी म्हटले
मी फरारी किंवा पळून गेलेलो नाही व देशाचा कायदा पाळीन, असे युनायटेड ब्रुअरीजचे माजी अध्यक्ष विजय मल्या यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांची आपुलकी नाही, मल्या, व्यापाऱ्यांचा पुळका; सरकार अपयशी ठरल्याची टीका
मल्ल्या परदेशात निघून गेल्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी सरकारला जाब विचारला
किंगफिशर एअरलाइन्सचे विजय मल्या यांच्याबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एकत्रितपणे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती