केंद्रीय गृहमंत्र्यांनी कलावती बांदूरकर प्रकरणी लोकसभेत खोटी माहिती दिली’, विजय वडेट्टीवार आक्रमक वडेट्टीवार म्हणाले की भाजपच्या लोकांना खोटं बोलण्याशिवाय काहीच येत नाही. By लोकसत्ता टीमUpdated: August 10, 2023 18:46 IST
“भाजपने राहुल गांधींविरोधात महिलांना पुढे का केले?” विजय वडेट्टीवार यांनी सांगितले कारण, म्हणाले… काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत “फ्लाइंग किस” केल्याची तक्रार मंत्री स्मृती ईराणी आणि भाजपच्या महिला खादारांनी केली आहे. By लोकसत्ता टीमAugust 10, 2023 15:28 IST
“त्यांना कळून चुकलंय…”, बच्चू कडूंच्या सरकारविरोधातील आंदोलनावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत आंदोलनाची हाक दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 9, 2023 12:57 IST
“अमित शाहांनी अजित पवारांना ७०,००० कोटींचं व्याज…”, विजय वडेट्टीवारांचा टोला अमित शाह यांनी रविवारी पुण्यात केलेल्या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 7, 2023 19:30 IST
लांडग्यांच्या कळपात गेलेल्यांना लांडगे सोडणार नाहीत; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यातच भाजपला आनंद आहे. अजित पवार यांचा वापर टेकू म्हणून भाजप करत आहे. भाजपची स्वबळावर जिंकण्याची… By लोकसत्ता टीमAugust 6, 2023 23:42 IST
पुणे: विजय वडेट्टीवार यांच्या दौऱ्यावरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य विधानसभेचे नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पुणे दौऱ्यात काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा पुढे आली. By लोकसत्ता टीमUpdated: August 6, 2023 20:49 IST
लोकसभा निवडणूकीनंतर ठाणे आणि पुणे हे दोघेही जातील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन आमदारांना लोकसभा निवडणुकीपर्यंत शांत बसण्यास सांगितले असून पुणे आणि ठाणे यांना सहन केल्याशिवाय दुसरा… By लोकसत्ता टीमAugust 6, 2023 18:40 IST
“गांधी कभी माफी नहीं मांगते!” SC च्या निर्णयानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्याची नियत…” सत्याचा विजय झाला आहे. आजचा निकाल म्हणजे संविधानाचा विजय आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 4, 2023 15:15 IST
लोकशाहीत विरोधकांची भूमिका महत्त्वाची; विजय वडेट्टीवार यांच्या नियुक्तीनंतर मुख्यमंत्र्यांचे उद्गार विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवार यांच्या नियुक्तीची घोषणा केली. By लोकसत्ता टीमAugust 4, 2023 03:51 IST
चिमूर क्रांती नगरीत विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा निषेध; कारण काय वाचा… विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्ष नेता म्हणून विधानसभेत पदभार स्वीकारत असतानाच विधानसभेत चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास विरोध केला म्हणून… By लोकसत्ता टीमAugust 3, 2023 17:41 IST
Monsoon Session: “मी पोटतिडकीनं भाषण करायचो आणि उत्तर शिवाजी पार्कहून…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला! फडणवीस म्हणतात, “मी अडीच वर्षं विरोधी पक्षनेता होतो. मी पोटतिडकीनं भाषण करायचो. पण उत्तर…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 3, 2023 14:32 IST
“बारामती शेजारील मतदारसंघातही उभं राहायचं धाडस नाही”, अजित पवारांनी विधानसभेत दिली कबुली, म्हणाले… बारामती शेजारील मतदारसंघात निवडणुकीस उभं राहण्याबद्दल अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 3, 2023 14:25 IST
२०२६ मध्ये पहिल्यांदाच शनी करणार नक्षत्र गोचर, ‘या’ तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होणार
पंतप्रधानांच्या सल्लागाराची न्यायालयांच्या कामकाजावर टीका, सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींनी सुनावले; म्हणाले, “या विद्वान व्यक्तीने…”
‘या’ ४ भाग्यवान राशी ६० दिवसांत श्रीमंत, करोडपती होण्यासाठी दिवस मोजायला सुरूवात… काय सांगते बाबा वेंगा यांची भविष्यवाणी
तुळशीच्या लग्नाला ‘या’ राशींचं उजळणार भाग्य! ‘या’ मार्गे होऊ शकता मालामाल; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
9 श्रुती मराठेच्या इन्स्टाग्राम पोस्टची चर्चा: ‘ऑक्टोबर तू चांगला होतास’ म्हणत अभिनेत्रीने व्यक्त केली फोटोंची खंत!