अलिकडचे ‘आयपीओ’ प्रवर्तक, मूळ गुंतवणूकदारांसाठी नफ्यासह ‘एग्झिट’चा मार्ग बनणे खेदजनक; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांचा ठपका