scorecardresearch

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडीओ पोस्ट केले जातात. या व्हायरल व्हिडीओंमुळे (Viral Video) लोक रातोरात प्रसिद्ध झाली आहेत. आपल्या अकाऊंटवरचा व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी कॉन्टेंट क्रिएटर्स मोठी मेहनत घेत असतात. गुगल आणि त्या-त्या साईटच्या अल्गोरिदमच्या हिशोबाने पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल होत असतात.

सध्या चित्रपट, वेब सीरिज यांच्या प्रमोशनपासून ते जनजागृती करण्यापर्यंत सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओंची मदत घेतली जाते. काही वेळेस इंटरनेटवरील ट्रेंड ओळखून देखील व्हायरल व्हिडीओ तयार केले जातात.Read More
Korean woman beautifully perform indian classical dance
कोरियन तरुणी भारतीय नृत्यावर थिरकली! तिचे शास्त्रीय नृत्य पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक कोरियन तरुणी भारतीय नृत्य सादर करताना दिसतेय.

ipl 2024 ms dhoni hat trick of sixes anand mahindra praised him diffrent style mi vs csk see photo
IPL 2024: कॅप्टन कूलच्या दमदार फलंदाजीने आनंद महिंद्रा खूश, PHOTO पोस्ट करत म्हणाले, “अभिमान, नावात ‘माही…”

Anand Mahindra on MS Dhoni : आनंद महिंद्रा यांची धोनीचे कौतुक करण्याची अनोख पद्धत आता चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

Tigress hunt crocodile with her cubs in rajasthan
राजस्थानच्या रणथंबोर उद्यानात शिकारीचा थरार; वाघीण आणि मगरीतील ‘चित्तथरारक लढाई’ VIDEO व्हायरल

Shocking video: राजस्थानच्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध वाघिणी रिद्धीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी…

RPF Officer Saves 63 year old passenger Life falling into the gap between the platform and the train
धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा जीवघेणा खेळ; प्रवाशाचा तोल गेला अन्…. CCTV मध्ये कैद झाली घटना

Viral Video: आरपीएफ पोलिस अधिकारी यांच्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले आहेत…

Village culture of bhavki
मदतीला धावून येणारी भावकी! गावात जपली जाते आपली संस्कृती, VIDEO होतोय व्हायरल

महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये विविध गोष्टी, परंपरा पाहायला मिळतात. काही परंपरा थक्क करणाऱ्या असतात. अशीच एक परंपरा म्हणजे भावकी. भावकी ही हल्ली…

Bathed with alcohol took off shirt and danced on roof of the car video
VIDEO: कारच्या बोनेटवर बसून गुंडांचा हैदोस; भररस्त्यात कपडे काढून दारुनं अंघोळ घातली, तेवढ्यात पोलिसांची एन्ट्री अन्…

Shocking video: एक व्यक्ती भररस्त्यात गाडीच्या छतावर बसून दारूनं अंघोळ करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या घटनेची…

Viral Video Dad setting up an adorable Ice Cream Shop At Home For Three Daughters playtime with little girls
बाबांचं प्रेम..! चिमुकल्यांसाठी बनवलं ‘असं’ आईस्क्रीमचं दुकान; घरात लावला बोर्ड अन्… पाहा मजेशीर VIDEO

Viral Video: बाबा चिमुकल्यांबरोबर एक खास खेळ खेळताना दिसून आले आहेत…

fack check govt officer on election duty will be able to vote through postal ballot fake claim goes viral
निवडणूक कर्तव्यावर असणारे अधिकारी पोस्टल बॅलेटद्वारे करू शकणार नाहीत मतदान? व्हायरल पोस्टमधील दावा खरा की खोटा? वाचा

निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना खरचं पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करताना येणार नाही का? जाणून घ्या सत्य…

digit robot collapse after working 20 hours
२० तास काम करून Robot देखील थकून जमिनीवर कोसळला! ‘या’ व्हायरल व्हिडीओची होत आहे चर्चा…

यंत्रमानव भविष्यात मानवाची जागा घेईल की नाही अशी चर्चा सुरू असताना, दिवसभर काम केल्यानंतर एक रोबोट जमिनीवर कोसळल्याचा व्हिडीओ सोशल…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×