scorecardresearch

anaya bangar
Anaya Bangar: RCBची किट बॅग घेऊन अनाया बांगर मैदानात!दुसरी इनिंग लवकरच सुरू करणार? Video तुफान व्हायरल

Anaya Bangar Viral Video: अनाया बांगरचा क्रिकेट खेळत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

A mother’s proud tears at her son’s big moment”
परेडनंतर मुलाने आईला घातली अंगठी… भावनिक क्षणाने आईचे पाणावले डोळे; वडिलांचीही अभिमानाने ताठ झाली मान, VIRAL VIDEO पाहाच

राजस्थान पोलिस अकादमीच्या पासिंग आउट परेडमध्ये मुलाच्या यशावर आई-बाबांचा आनंद आणि गर्व व्यक्त होतानाचा व्हिडिओ व्हायरल

Bengaluru-Jail-Party
Bengaluru Jail Party : कैद्यांचा तुरुंगातील पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, सरकार अ‍ॅक्शन मोडवर; दोन अधिकारी तडकाफडकी निलंबित

मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना व्हीआयपी वागणूक देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कर्नाटक सरकारने तीन वरिष्ठ कारागृह अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे.

boyfriend-surprise-for-girlfriend
‘मुलं प्रेमात काहीही करु शकतात…’ गर्लफ्रेंडला वाढदिवसाला सरप्राईज देण्यासाठी ‘त्याने’ काय केलं बघाच; VIDEO होतोय व्हायरल

Viral Video :वाढदिवस प्रत्येकासाठी खास दिवस असतो. तसेच या दिवशी आपल्या खास व्यक्तीने काही तर सरप्राईज दिले पाहिजे असे सुद्धा…

Bus Driver Watching Bigg Boss Video Viral
Bus Driver Bigg Boss Video: प्रवाशांच्या जीवाशी खेळ; मुंबई-हैदराबाद बसचा चालक बिग बॉस पाहत गाडी चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल; कंपनीची कारवाई

Bus Driver Watching Bigg Boss Video Viral: मुंबई ते हैदराबाद दरम्यान धावणाऱ्या बसमध्ये बस चालक स्टेअरिंगवर मोबाइल ठेवून बिग बॉस…

Once seen as non-vegetarian, the tomato now rules every kitchen table.
काय सांगता… टोमॅटो मांसाहारी आहे? डॉ. मोहसिनांनी सांगितला टोमॅटोचा कधीच न ऐकलेला इतिहास

कधी मांसाहार समजला जाणारा टोमॅटो आज आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे; डॉ. मोहसिना मुकादम यांनी सांगितला त्याच्या प्रवासाचा रंजक…

Eagle crashes into train, pilot injured
धक्कादायक! चालत्या ट्रेनला गरुडाची धडक; काच फुटून लोको पायलट जखमी अन्… ; VIDEO पाहून व्हाल थक्क

viral video: बारामुल्ला-बनिहाल रेल्वे मार्गावर एक धक्कादायक घटना घडली अचानक चालत्या ट्रेनच्या विंडस्क्रीनवर गरुड येऊन धडकली आणि पुढे पाहा काय…

Railway attendant caught throwing garbage from Sealdah-Ajmer Express.
ही आहे भारतीय रेल्वेची अवस्था ? कर्मचाऱ्याने थेट रुळांवरच कचरा फेकला; VIDEO पाहून लोक म्हणाले, “तो गर्वाने…”

viral video: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे कर्मचारी रेल्वेतील कचरा रुळावर फेकून देतो.

bengaluru-airport-namaz-viral-video
Video: आंतरराष्ट्रीय विमानतळावर नमाज पठण; विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, “हे होऊ तरी कसं दिलं जातंय?”

Namaz at Airport Video: बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर नमाज पठन झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Doctor receives only blessings from elderly woman, refuses payment
VIRAL VIDEO: गरीब आजीकडून फी न घेता मागितला फक्त आशीर्वाद; भावूक करणारा क्षण पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

viral video: गरीब आजीकडून फी न घेता डॉक्टराने मागितला फक्त आशीर्वाद हा व्हिडिओ पाहून भावुक होईल प्रत्येकाचे मन

Bengaluru-Central-Jail-Viral-Video-Case
Bengaluru Jail Party: दारू, चकणा, फळे अन् डान्स…; तुरुंगात कैद्यांची जंगी पार्टी, बंगळुरूच्या कारागृहातील आणखी एक व्हिडीओ व्हायरल

तुरुंगातील व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत कैदी दारू पिऊन डान्स करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर व्हिडीओत कारागृहाच्या आतमध्ये दारू, फळे…

Cute baby asking about his newborn brother’s mom, priceless moment
याची आई कुठं आहे? चिमुकल्याचा गोड प्रश्न ऐकून आई हसली; VIDEO पाहून नेटकऱ्याने दिल्या भावनिक प्रतिक्रिया

viral video: लहान मुलाच्या निरागस प्रश्नावर आई ने दिला प्रेमळ प्रतिसाद पाहा व्हायरल व्हिडिओ, जो हसवतो आणि हृदय जिंकतो

संबंधित बातम्या