विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) हे कॉंग्रेस पक्षामधील महत्त्वाचे नेते आहेत. पुण्यामध्ये १३ जानेवारी १९८० रोजी त्यांचा जन्म झाला. कॉंग्रेस (Congress) पक्षाचे स्वर्गीय नेते पंतगराव कदम यांचे ते सुपुत्र आहेत. हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचे शिक्षण झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, भारती विद्यापीठाचे सचिव अशा पदांवर ते काम करत आहेत.
२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीला ते पलुस-कडेगांव या मतदारसंघातून निवडून आले होते. सुमारे १६ हजारपेक्षा जास्त मत मिळवून त्यांनी विक्रम प्रस्थापित केला होता. महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये त्यांनी अडीच वर्ष राज्यमंत्रीपद भुषविले होते. ते महाराष्ट्र सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा या विभागांचे राज्य मंत्री होते. २०१९ मध्ये आलेल्या महापुरामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. मविआ सरकार कोसळल्यानंतर त्यांना राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विक्रमी मतांनी पराजित केले होते. Read More
केंद्रीय मंत्री आणि दक्षिण मुंबईतील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा, उत्तर मुंबईतील काँग्रेस उमेदवार संजय निरूपम, पुण्यातील काँग्रेस उमेदवार विश्वजीत कदम…
निवडणुकीत आपल्या प्रचारासाठी ‘पेड न्यूज’चा अवलंब केल्याप्रकरणात काँग्रेसचे पुण्यातील उमेदवार विश्वजीत कदम यांना आणखी एक धक्का बसला आहे. पेड न्यूजसंदर्भातील…
‘पेड न्यूज’प्रकरणी केंद्रीय मंत्री भंडारा-गोंदिया मतदारसंघातील प्रफुल्ल पटेल, नाना पटोले, पुण्यातील विश्वजीत कदम आदींसह १४६ जणांना निर्वाचन अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या…
रास्ता पेठेत पैसे वाटप करताना भारती विद्यापीठातील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या उपप्राचार्यासह तिघांना पकडण्यात आल्यानंतर कॉंग्रेस आघाडीचे पुण्यातील उमेदवार विश्वजीत कदम यांच्याविरुद्ध…
लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक नामवंतांनी शनिवारी उमेदवारी…
काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या जाहीर प्रचाराची आणि गाठीभेटींची सुरुवात झाली असून त्यांनी शनिवारी एमआयटी आणि कोथरूड येथील शिवराय प्रतिष्ठानच्या…
काँग्रेसने आज(मंगळवार) लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात देशभरातून एकूण ५० जणांची विविध मतदार संघांसाठी नावे घोषित करण्यात…
देशाचा आदर्शवादी नेता म्हणून यशवंतराव चव्हाणांकडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या मातीत अनेक रत्ने जन्माला आली. महाराष्ट्राच्या या मातीतील विलक्षण ताकदीचा अंदाज…
दुष्काळग्रस्तांची दु:खं समजून घेण्यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी सुरू केलेली ‘संवाद पदयात्रा’ ४५० किलोमीटरचा टप्पा पार करत शुक्रवारी…