scorecardresearch

विश्वजीत कदम

विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) हे कॉंग्रेस पक्षामधील महत्त्वाचे नेते आहेत. पुण्यामध्ये १३ जानेवारी १९८० रोजी त्यांचा जन्म झाला. कॉंग्रेस (Congress) पक्षाचे स्वर्गीय नेते पंतगराव कदम यांचे ते सुपुत्र आहेत. हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचे शिक्षण झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, भारती विद्यापीठाचे सचिव अशा पदांवर ते काम करत आहेत.

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीला ते पलुस-कडेगांव या मतदारसंघातून निवडून आले होते. सुमारे १६ हजारपेक्षा जास्त मत मिळवून त्यांनी विक्रम प्रस्थापित केला होता. महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये त्यांनी अडीच वर्ष राज्यमंत्रीपद भुषविले होते. ते महाराष्ट्र सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा या विभागांचे राज्य मंत्री होते. २०१९ मध्ये आलेल्या महापुरामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. मविआ सरकार कोसळल्यानंतर त्यांना राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विक्रमी मतांनी पराजित केले होते. Read More
sangli lok sabha seat, Congress Workers, Dissolve Miraj Taluka Committee, Protest Over Sangli Seat Allocation, miraj taluka news, miraj taluk congress, vishwajit kadam, maha vikas aghadi, uddhav thackarey shivsena,
मविआमध्ये बंडखोरीची हालचाल, तालुका समिती बरखास्त, फलकावरील नाव पुसले

मविआमधून सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली नाही याच्या निषेधार्थ शुक्रवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मिरज तालुका काँग्रेस समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात…

Vishwajeet Kadam on UBT Sangli Lok Sabha
“सांगलीबाबत काँग्रेसने…”, विश्वजीत कदम यांनी मविआच्या जागावाटपावर मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी…”

सांगली लोकसभेसाठी शिवसेना उबाठा गटाने एकतर्फी पद्धतीने उमेदवार जाहीर केला, अशी खंत विश्वजीत कदम यांनी बोलून दाखविली.

Congress MLA Vishwajit Kadam Pushes for Vishal Patil to Contest Sangli Lok Sabha Seat Meets High Command
दिल्लीनंतर नागपूरकडे धाव; सांगलीच्या जागेसाठी विश्वजीत कदम…

विश्वजीत कदम हे सांगलीच्या जागेसाठी धावाधाव करीत आहे. कदम यांनी दिल्लीत काल वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर आज नागपुरात त्यांनी महाराष्ट्राचे…

sanjay raut said will find solution on Displeasure among congress s vishwajit kadam and vishal patil
विश्वजित, विशाल पाटील आमचेच, नाराजी दूर होईल – संजय राऊत

सांगलीच्या जागेबाबत काँग्रेस व उबाठा शिवसेना यांच्यात अद्याप चुरस कायम आहे‌ या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणीसाठी खा. राऊत आज सकाळी सांगलीत…

Vishwajeet Kadam vishal patil kc venugopal
सांगली लोकसभेसाठी विश्वजीत कदमांनी ठोकला शड्डू; पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर म्हणाले, “शेवटचा पर्याय म्हणून आम्ही…”

विश्वजीत कदम म्हणाले, मल्लिकार्जुन खरगे यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की, काँग्रेस पक्ष निश्चितपणे सांगलीच्या जागेबाबत पुन्हा एकदा सर्व नेत्यांशी…

pune, Governor Ramesh Bais, Universities, Enhance Quality, Innovation, Compete, Globally,
‘… अन्यथा विद्यापीठे, महाविद्यालये मागे पडतील’; राज्यपाल रमेश बैस यांचा इशारा

विद्यार्थी, शिक्षक अशा घटकांना मार्गदर्शन करताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले, की अमेझॉन, अलीबाबा, फेसबुक असे आपले स्वतःचे ग्लोबल ब्रँड निर्माण…

Vishwajeet Kadam on Vilasrao Deshmukh
“विलासराव देशमुख असते तर काँग्रेसची…”, काँग्रेसच्या भवितव्याबाबत विश्वजीत कदमांचे मोठे विधान

काँग्रेसचे तरूण आमदार विश्वजीत कदम यांनी विलासराव देशमुख यांच्याशी निगडित काही हळव्या आठवणींना उजाळा दिला. तसेच काँग्रेसला आजही विलासराव देशमुखांसारख्या…

Doubts about Jayant Patil and Vishwajit Kadam about to join bjp is remain
जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्याबद्दलचा संशय कायम

पक्षांतराचे परिणाम काँग्रेस, राष्ट्रवादी पवार गट यांच्यावर तर होणार आहेतच, त्यापेक्षा भाजप निष्ठावंताना ‘सासूची वायली राहिले आणि सासूच वाटणीला आली’…

Vishwajeet Kadam, jan samvad yatra, Sangli district, followers, Vasant dada patil
विश्वजीत कदम यांचे नेतृत्व वसंतदादांचे वारसदार मानणार का ?

भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर काँग्रसचे स्थानिक नेते दुरावलेले सामान्य लोक पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न करीत असले तरी यात्रेसाठी करण्यात आलेला जामानिमा…

Vishwajeet kadam denied news and gossips about joining bjp
भाजप प्रवेशाबाबत डॉ. विश्वजित कदम यांचा नकार; पण निराळ्या घटनाक्रमांमुळे चर्चेला जोर

खुलासा डॉ. विश्वजित कदम यांनी केला असला तरी थोरातांनी त्यांच्याकडे पाहात ’हा बिलंदर गडी आहे, तोच इतरांना सांभाळून घेतो,’ असे…

Vishwajit Kadam on BJP
भाजपाकडून पक्ष प्रवेशाची ऑफर आहे का? तर्कवितर्कांवर विश्वजीत कदमांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम भाजपाच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा होती. आता स्वतः विश्वजीत कदम यांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×