scorecardresearch

व्लादिमिर पुतिन

व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) हे रशियाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला. ते पहिल्यांदा ३१ डिसेंबर १९९९ रोजी रशियाचे (Russia) तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यानी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर रशियाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर २००० मध्ये पुतिन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आणि दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर विराजमान झाले. ते ७ मे २००८ पर्यंत या पदावर होते. मात्र, रशियाच्या राज्यघटनेतील अटीनुसार त्यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष होता आलं नाही. यावेळी त्यांचा उत्तराधिकारी दिमित्री मेदवेदेव यांनी पुतिन यांचं नाव पंतप्रधानपदासाठी सुचवलं. त्यानंतर पुतिन ८ मे २००८ रोजी रशियाचे पंतप्रधान झाले.

सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यानंतर २०१२ ला पुतिन पुन्हा रशियाचे अध्यक्ष बनले. यानंतर २०१८ आणि २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते पुन्हा अध्यक्षपदी विराजमान झाले. विशेष म्हणजे पुतिन यांनी रशियाच्या राज्यघटनेत बदल करून २०३६ पर्यंत स्वतः अध्यक्षपदाला मान्यता मिळवली. पुतिन यांनी रशियाची गुप्तचर यंत्रणा केबीजीमध्येही काम केलं आहे.
Read More
vladimir putin
“इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून मॉस्कोत दहशतवादी हल्ला”, पुतिन यांचं वक्तव्य; युक्रेनचा उल्लेख करत म्हणाले…

अनेक इस्लामिक कट्टरतावादी संघटना रशियाकडे मुस्लिमांवर अन्याय, अत्याचार करणारा देश म्हणून पाहतात. त्या रोषातूनच हा हल्ला करण्यात आला असावा, असा…

moscow concert hall attack
Moscow Terror Attack: दहशतवादी हल्ल्यातील चार संशयितांना अटक; हल्लेखोरांचा हेतू काय होता?

मॉस्कोतील क्रोकस सिटी सभागृहात एका संगीत कार्यक्रमादरम्यान नागरिकांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात चार संशयितांना अटक करण्यात आली.

Russia Ukraine War PM Narendra Modi
पुतिन, झेलेन्स्की यांच्याशी पंतप्रधान मोदींची चर्चा; लोकसभा निवडणुकीनंतर दौरा करण्यासाठी निमंत्रण

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी फोनद्वारे पंतप्रधान मोदींची चर्चा झाली. या चर्चेबद्दल खुद्द पंतप्रधान मोदी यांनी एक्स अकाऊंटवर माहिती दिली.

What are the challenges facing Vladimir Putin who is re-instated as the President of Russia
रशियाच्या अध्यक्षपदी पुन्हा विराजमान होणाऱ्या पुतिन यांच्यासमोरील आव्हाने कोणती? प्रीमियम स्टोरी

नाममात्र आव्हानांचा सामना करत पुतिन पुन्हा निवडून आले असले तरी रशियाच्या अध्यक्षपदी पुन्हा विराजमान होणार असल्याने त्यांच्यासमोर काही आव्हाने आहेत.…

illegal annexation of crimea marathi news, russia crimea marathi news, russian pilot project marathi news
विश्लेषण : दहा वर्षांपूर्वी रशियाने विनाप्रतिकार घेतला क्रायमियाचा घास! ‘पायलट प्रोजेक्ट’ने कशी झाली युक्रेन आक्रमणाची सुरुवात? प्रीमियम स्टोरी

बराक ओबामांसारखे सुजाण अमेरिकी अध्यक्ष आणि बहुतेक आघाडीच्या पाश्चिमात्य देशांनी निषेध आणि निर्बंधांपलीकडे या विलिनीकरणाला अटकाव केलाच नाही.

Vladimir Putin
पाचव्यांदा रशियाच्या अध्यक्षपदी विराजमान होताच पुतिन यांचा तिसऱ्या महायुद्धाचा इशारा; नेमकं काय म्हणाले?

अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल हाती येताच पुतिन यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.

vladimir putin
रशियात पुन्हा पुतिनराज! व्लादिमीर पुतिन यांनी ८८ टक्के मतांनी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक

रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुतिन हे पाचव्यांदा विराजमान होणार आहेत.

vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा

रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. युक्रेनच्या काही भागांवर रशियाने कब्जा केला आहे

Sanjay Raut Narendra Modi Putin
“आमच्यावर विषप्रयोग करून…”, पुतिन यांचा दाखला देत संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला; म्हणाले, “प्रखर बोलणाऱ्यांविरुद्ध…”

नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या बाबतीत पुतिन यांच्यापेक्षा काय वेगळं वागतायत? असा प्रश्न ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित…

yulia shares first instagram post on putin critic alexei navalnys
‘I love You!’ पुतिन यांचे विरोधक अ‍ॅलेक्सी नवाल्नींच्या पत्नीची पोस्ट चर्चेत, पतीच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच झाल्या व्यक्त

अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी यूलिया यांनी त्यांची पहिली इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे

Alexei Navalny dies in prison
अग्रलेख: मौनाचे मोल!

सामान्य रशियनांनी पुतिन यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवताना विवेकास रजा दिली. त्याची शिक्षा म्हणजे नवाल्नींसारख्यांचे मरण..

संबंधित बातम्या