scorecardresearch

व्लादिमिर पुतिन News

व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) हे रशियाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला. ते पहिल्यांदा ३१ डिसेंबर १९९९ रोजी रशियाचे (Russia) तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यानी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर रशियाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर २००० मध्ये पुतिन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आणि दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर विराजमान झाले. ते ७ मे २००८ पर्यंत या पदावर होते. मात्र, रशियाच्या राज्यघटनेतील अटीनुसार त्यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष होता आलं नाही. यावेळी त्यांचा उत्तराधिकारी दिमित्री मेदवेदेव यांनी पुतिन यांचं नाव पंतप्रधानपदासाठी सुचवलं. त्यानंतर पुतिन ८ मे २००८ रोजी रशियाचे पंतप्रधान झाले.

सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यानंतर २०१२ ला पुतिन पुन्हा रशियाचे अध्यक्ष बनले. यानंतर २०१८ आणि २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते पुन्हा अध्यक्षपदी विराजमान झाले. विशेष म्हणजे पुतिन यांनी रशियाच्या राज्यघटनेत बदल करून २०३६ पर्यंत स्वतः अध्यक्षपदाला मान्यता मिळवली. पुतिन यांनी रशियाची गुप्तचर यंत्रणा केबीजीमध्येही काम केलं आहे.
Read More
Russia Ukraine war Kyiv attack | Russia missile drone attack Ukraine | Vladimir Putin birthday attack Ukraine | India peace proposal Russia Ukraine war
रशियाचा युक्रेनवर भीषण हवाई हल्ला: कीव्हसह विविध शहरांत १९ ठार, ६० जखमी

रशियाची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि टर्बो जेट इंजिन वापरलेले ड्रोन यांचा सामना करण्यास युक्रेन कमी पडत असल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि…

S Jaishankar statement on Russia Ukraine War India Peace Proposal | India peace proposal for Russia Ukraine conflict at Munich meeting | एस जयशंकर रशिया युक्रेन युद्ध भारत शांतता प्रस्ताव | रशिया युक्रेन युद्ध मध्यस्थी भारत भूमिका एस जयशंकर
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारताचा पुढाकार; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, “आम्ही केवळ सल्ले…”

भारताचा शांतता प्रस्ताव सर्वाधिक व्यापक असल्याचे युक्रेनने म्हटले असून युद्ध थांबवण्यासाठी भारताने केवळ सल्ले देण्याच्या पुढे जाऊन थेट मध्यस्थीची भूमिका…

Russia Drone Attack Ukraine Indian Pharma
रशियाचा युक्रेनवर पुन्हा भीषण ड्रोन हल्ला; भारतीय औषध कंपनीचा प्रकल्प उद्ध्वस्त, एकाचा मृत्यू

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा एकदा भडकलं आहे. रशियाने युक्रेनवर पुन्हा भीषण ड्रोन हल्ले केले आहेत.

Russian President Vladimir Putin praises PM Modi | PM Narendra Modi and Vladimir Putin Russia Ukraine war diplomacy
Video: व्लादिमीर पुतिन यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार; म्हणाले, “ते एक असे नेते आहेत ज्यांनी…”

Putin praises PM Modi: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जवळचे मित्र संबोधत त्यांचे आभार मानले आहेत.

Volodymyr Zelenskyy UNGA Speech on Russia Ukraine War | Indian Citizens Recrypted in Russian Army Ukraine Claims | रशिया युक्रेन युद्धात भारतीय नागरिकांचा वापर झेलेन्स्की आरोप | संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत झेलेन्स्कींचे भाष्य
Video: “तुमच्या नागरिकांची काळजी घ्या”, झेलेन्स्कींचं भारतासह ४७ देशांना आवाहन; रशियाबाबत केला मोठा दावा!

रशियाने भारतासह ४७ देशांतील नागरिकांना फसवून आणि नोकरीच्या आमिषाने युद्धात ओढल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला. 

Zelensky Russia oil trade India news | Trump sanctions act 100 percent tariff Russia India | झेलेन्स्की रशिया तेल व्यापार भारत | ट्रम्प रशिया निर्बंध कायदा टॅरिफ भारत
‘रशियाची अर्थव्यवस्था भारतावर अवलंबून’, झेलेन्स्कींचं रशियन तेल व्यापार बंद करण्याचं आवाहन; म्हणाले, ‘युद्ध थांबू शकतं’

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी भारताला रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याचे थेट आवाहन केले आहे.

Ukraine Drone Attack Moscow Oil Refinery
मॉस्कोवर युक्रेनचा १ हजार ६०० ड्रोन्सने भीषण हल्ला; तेल शुद्धीकरण प्रकल्प जळून खाक, झेलेन्स्कींनी VIDEO केला शेअर

युक्रेनने रशियाच्या मॉस्को शहरातील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर भीषण हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यात रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचं मोठं नुकसान…

Who is Sidharth Babu IFS Officer
मोदी, पुतिन अन् जिनपिंग यांच्याबरोबर फोटोत दिसलेले ‘सिद्धार्थ बाबू’ कोण आहेत? IFS अधिकाऱ्याची का होतेय जगभरात चर्चा? वाचा!

पंतप्रधान मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग यांच्या फोटोत असलेल्या एका भारतीय अधिकाऱ्याची आता मोठी चर्चा होत आहे.

PM Modi Xi Jinping Russia Ukraine Peace Talk
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी मोदी अन् शी जिनपिंग मध्यस्थी करणार? ‘ब्रिक्स’मध्ये काय घडलं? ‘क्रेमलिन’ची मोठी माहिती

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी शांतता चर्चेत मदत करण्याची तयारी पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांनी दर्शवली…

modi-putin-jinping
एकतर्फी निर्बंधांना विरोध; ‘ब्रिक्स’चे दिल्ली घोषणापत्र एकमताने मंजूर

ब्रिक्स शिखर परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन व चीनचे अध्यक्ष क्षी जिंनपिंग यांनीही एकमताने पाठिंबा दिल्यामुळे भारताची मुत्सद्देगिरी यशस्वी झाल्याचे…

PM Modi Putin Xi Jinping Photo BRICS
हातात हात अन् चेहऱ्यावर हास्य; मोदी, पुतिन अन् जिनपिंग यांच्या खास फोटोची जगभरात चर्चा; ‘ब्रिक्स’मधून काय संदेश दिला?

नवी दिल्लीत सुरू असलेल्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेमधील एका खास फोटोची जगभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या फोटोत मोदी, पुतीन…

BRICS Summit 2026 PM Modi Speech
‘आम्ही कोणाच्याही विरोधात नाही’; पंतप्रधान मोदींचा ब्रिक्स परिषदेतून पाश्चात्य देशांना मोठा संदेश; UNSC मधील सुधारणांचंही आवाहन

ब्रिक्स परिषदेच्या बैठकीला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते औपचारिक सुरुवात झाली. यावेळी झालेल्या भाषणात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मोठं भाष्य केलं.

ताज्या बातम्या