‘आम्ही कोणाच्याही विरोधात नाही’; पंतप्रधान मोदींचा ब्रिक्स परिषदेतून पाश्चात्य देशांना मोठा संदेश; UNSC मधील सुधारणांचंही आवाहन ब्रिक्स परिषदेच्या बैठकीला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते औपचारिक सुरुवात झाली. यावेळी झालेल्या भाषणात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मोठं भाष्य केलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 12, 2026 17:48 IST
“जगाचे अर्थकारण बदलतंय”; ब्रिक्सच्या मंचावरून PM मोदी, पुतिन अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियन यांचा अमेरिकेला इशारा? BRICS Summit New Delhi: सागरी सुरक्षेवर मोदींचे भाष्य, तर पुतिन अन् पेझेश्कियन काय बोलले? By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 11, 2026 21:08 IST
ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात बैठक; तेल, व्यापार, संरक्षण विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता BRICS Summit 2026: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दिल्लीतील भारत मंडपम येथे दाखल झाले असून पंतप्रधान मोदींबरोबर द्विपक्षीय बैठक सुरू होत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 11, 2026 17:27 IST
BRICS मध्ये मोदींच्या ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान तब्बल १६ महत्त्वाच्या द्विपक्षीय बैठका; ३ दिवसांचं वेळापत्रक काय? रशिया, चीन, इराण आणि आफ्रिकन देशांच्या प्रमुखांशी होणाऱ्या या बैठकांमुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाला आणि आर्थिक सहकार्याला नवी दिशा मिळण्याची शक्यता… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 11, 2026 16:09 IST
BRICS Summit 2026 काय आहे? कोणत्या देशांचे प्रमुख दिल्लीत आले? परिषदेत नेमकं काय चर्चा होणार? वाचा! ‘ब्रिक्स शिखर परिषद’ नेमकं काय आहे? या परिषदेत कोणते देश सहभागी होणार आहेत? या परिषदेत नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा होणार?… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 11, 2026 11:47 IST
ब्रिक्स परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीत दाखल; पंतप्रधान मोदींशी होणार द्विपक्षीय चर्चा व्लादिमीर पुतिन हे शुक्रवारी भारतात दाखल झाले आहेत. ते पुढील तीन दिवस भारतात असणार आहेत. ते १८ व्या ब्रिक्स परिषदेत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 11, 2026 08:27 IST
‘ब्रिक्स’साठी जिनपिंग उद्यापासून भारत दौर्यावर; शिखर परिषदेसाठी दिल्ली सज्ज जागतिक राजकारणातील बदलते सत्तासमीकरण, अमेरिका-चीन व्यापार आणि सामरिक तणाव, युक्रेन युद्ध तसेच ‘ग्लोबल साऊथ’च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर १८वी ‘ब्रिक्स शिखर… By लोकसत्ता टीमSeptember 11, 2026 01:56 IST
उत्तर प्रदेशातील इंजिनिअर तरुण मॉस्को पोलिसांच्या ताब्यात, रशियन सैन्यात सामील होण्यासाठी दबाव; पत्नीचा दावा, व्हिडीओ व्हायरल भारतातील कानपूरमधील एका इंजिनिअरच्या पत्नीने तिच्या पतीला रशियन सैन्यात सामील होण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा दावा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 7, 2026 14:28 IST
डोनाल्ड ट्रम्प यांचे दूत रशियात दाखल होताच पुतिन यांचा मोठा निर्णय; युक्रेन युद्धाबाबत दिले मोठे आदेश रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी युक्रेनवरील हल्ले पुढील तीन दिवस थांबवण्याचे आदेश दिले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 5, 2026 19:32 IST
बिश्केकमधील परिषदेचे फलित काय? जगात सत्तास्पर्धा राहाणार आहेच. किंबहुना ती वाढतही जाणार आहे. पण त्या स्पर्धेपायी फारसे नुकसान करून न घेताही आपले प्रभावक्षेत्र वाढवण्याला… By लोकसत्ता टीमSeptember 3, 2026 00:11 IST
‘मी युक्रेन युद्ध संपवलं तर ते मला फासावर लटकवतील’, पुतिन यांना का वाटतेय भीती? Vladimir Putin Ukraine War: युक्रेन युद्ध थांबवल्यास रशियातील उच्चभ्रू वर्ग आपल्याला फासावर लटकवेल, अशी भीती अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी व्यक्त… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 2, 2026 16:23 IST
पाकिस्तानचं हास्यास्पद कृत्य; SCO परिषदेतील सामूहिक फोटोतून पंतप्रधान मोदींचा फोटो वगळला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाकडून एससीओ शिखर परिषदेतील फोटो शेअर करण्यात आले. मात्र, या फोटोमधून पंतप्रधान मोदी यांचा फोटो… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 1, 2026 16:34 IST
ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन, अभिनय आणि नृत्याने रसिकांची मनं जिंकणाऱ्या लावणी कलावंत हरपल्या
मोठी बातमी! जंतर-मंतरवर यापुढे आंदोलन करता येणार नाही, अधिकृत ठिकाणांच्या यादीतून नाव वगळलं; तीन नव्या जागा निश्चित
बटाट्याच्या भाजीमध्ये आढळली पाल? जेवणानंतर १३ विद्यार्थ्यांना उलट्या-जुलाबाचा त्रास; वसतिगृहात उडाली खळबळ
डाळिंबाचा ज्यूस पिण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी रिकाम्या पोटी प्यावा की जेवणानंतर? कोणती वेळ ठरते फायदेशीर?