scorecardresearch

Shehbaz Sharif Vladimir Putin Handshake Video
शाहबाज शरीफ यांनी पुतिन यांना घाईघाईने हात धरून थांबवलं; SCO परिषदेतील पाकिस्तानी पंतप्रधानांच्या कृतीचा व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे घाई-घाईने पुढे जाऊन व्लादिमीर पुतिन यांच्या हाताला धरून त्यांच्यांशी चर्चा करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ…

PM Modi Meets Vladimir Putin
“आता युद्धाच्या समाप्तीकडे वळलं पाहिजे”; पंतप्रधान मोदींचं व्लादिमीर पुतिन यांना युक्रेन युद्ध थांबवण्याचं आवाहन

पंतप्रधान मोदी यांनी रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनशी सुरू असलेलं युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं आहे.

US Military Aircraft Lands Russia
अमेरिकेचं लष्करी विमान रशियात उतरल्याने मोठी खळबळ; व्हिडीओ समोर, नेमकं काय घडतंय?

अमेरिकेचं एक लष्करी विमान अचानक रशियात उतरलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Vladimir Putin Meeting India Russia Trade Talks
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी घेतली पुतिन यांची भेट; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? मोठी माहिती समोर

भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मॉस्कोमध्ये भेट घेतली आहे.

Ukraine Drone Attack Russia
युक्रेनचा रशियावर भीषण ड्रोन हल्ला; ६ जणांचा मृत्यू, मॉस्कोमध्ये खळबळ; हल्ल्याचा व्हिडीओ समोर

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा एकदा भडकलं असून युक्रेनने रविवारी मॉस्कोवर मोठा ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली.

Former CJI DY Chandrachud Russia Ukraine
माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर रशियाने दिली मोठी जबाबदारी

भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर रशियाने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.

PM Modi stopped Vladimir Putin from using nuclear weapons | Poland minister praise PM Narendra Modi diplomacy | युक्रेन युद्धात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अणुहल्ला रोखल्याचा पोलंडचा दावा | रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
“पंतप्रधान मोदींमुळेच पुतिन यांनी युक्रेनवरील अणुहल्ला रोखला”; पोलंडच्या मंत्र्याचा मोठा दावा!

PM Modi stopped nuclear weapons in Ukraine : रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान एक खळबळजनक दावा समोर आला आहे. पोलंडच्या उप…

vladimir putin russia ukraine war
युक्रेन युद्धाबाबत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना उपरती; म्हणाले, “सध्या मोठ्या कठीण काळातून जात आहोत”

रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाला तब्बल चार वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही दोन्ही देशातील संघर्ष पूर्णपणे संपलेला नाही.

Ukraine Drone Attack
युक्रेनचा रशियावर भीषण हल्ला; मॉस्कोमधील विमानसेवा स्थगित, तेल शुद्धीकरण प्रकल्पाचं मोठं नुकसान; हल्ल्याचा व्हिडीओ समोर

रशिया पुन्हा युक्रेनला जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता असून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्ह आहेत.

vladimir putin on sukhoi 57 india deal | pm narendra modi russia visit defense cooperation | russia india joint military production sukhoi fighter jet | saint petersburg international economic forum defense news
‘सुखोई-५७’चे संयुक्त उत्पादन? भारताला लढाऊ विमानविक्रीविषयी पुतिन यांच्याकडून शक्यता व्यक्त

रशिया भारताचा दीर्घ काळापासून संरक्षण साहित्याचा पुरवठादार राहिला आहे. मात्र, युक्रेन युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे भारताला संरक्षण साहित्यासाठी आणखी काही…

Russia India air defense system Operation Sindhur 2026
रशियाने शब्द पाळला; भारताला मिळाली चौथी ‘एस-४००’ हवाई संरक्षण प्रणाली, हे क्षेपणास्त्र किती शक्तिशाली? वाचा!

भारताने रशियाकडून चौथी एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली घेण्याचा निर्णय घेतला होता. आता ही चौथी एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली भारताला मिळाली…

संबंधित बातम्या