व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्यूलर या दोन दूरसंचार कंपन्यांचे विलनीकरणातून २०१८ साली व्होडफोन आयडिया लिमिटेड ही नवी कंपनी स्थापन झाली. व्होडाफोन ग्रुप आणि आदित्य बिर्ला ग्रुप हे या कंपनीचे संचालन करतात. मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी म्हणून व्होडाफोन आयडिया भारतात तृतीय क्रमांकावर आहे. २०२० साली व्हीआ (Vi) या नावाची नवी ओळख कंपनीला मिळाली. काही काळापासून सतत कर्जाच्या ओझ्याखाली असलेली व्हीआय तोट्यात आहे.
दोन लाख कोटींहून अधिक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या व्होडाफोन आयडिया लिमिटेडने केंद्र सरकारला देय असलेल्या सुमारे १६,००० कोटी रुपयांच्या व्याज थकबाकीचे…
Recharge Plans: व्होडाफोन आयडियाने आपल्या वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी नवीन योजना जारी केल्या आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेटा, कॉलिंग, एसएमएस आणि ओटीटी…