scorecardresearch

Wai News

satara collector raid on property worth 250 crores of nizam of hyderabad in mahabaleshwar
हैद्राबादच्या निझामांच्या महाबळेश्वर येथील २५० कोटींच्या संपत्तीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

तहसिलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या पोलीस बंदोबस्ताच्या मदतीने ही धाडसी कारवाई करत मुख्य बंगला आणि आजूबाजूच्या इमारती ताब्यात घेण्यात…

All independents elected Bhanang Gram Panchayat shivderaraje bhosale and shashikant shinde Jawli Taluka in Satara
Gram Panchayat Election Results 2022 Live : ‘या’ गावात सर्व अपक्ष जिंकले, सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार पराभूत

जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनेलमध्ये स्थानिक पातळीवर निवडणूक झाली.

Bail granted to Jyoti Mandhare witness of apology in the Dhom wai murder case dr sanoth pol wai
धोम वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला जामीन मंजूर

या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष पोळ हा वेगवेगळी कारणे दाखवत सुनावणी लांबवत असल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

Youth of Kolhapur dies while running in Satara Hill Half Marathon in wai
सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरच्या युवकाचा मृत्यू

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी ध्वज फडकावून स्पर्धेचे उदघाटन केले.

wai pachgani pasarani ghat car burnt
भररस्त्यात गाडीनं घेतला पेट, काही क्षणांत जळून खाक; वाई-पाचगणी रस्त्यावरचा धक्कादायक प्रकार!

पसरणी घाटात गाडीनं अचानक पेट घेतला आणि काही क्षणात खाक झाली.

वाई सूतगिरणीचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय

उत्पादन खर्चातील वाढ आणि सूत बाजारातील मंदीच्या परिस्थितीमुळे वाई सूतगिरणीचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भुईंजजवळ शस्त्रसाठा जप्त, चौघे ताब्यात

भुईज पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने भुईज परिसरात शनिवारी पहाटे टाकलेल्या संयुक्त छाप्यात पिस्तुल,तलवारी गुप्त्या, जांभ्या असा मोठा शस्त्र…

वाईजवळ दोन गटांत मारामारी; ७ जखमी, २८ जणांना अटक

वाई तालुक्यातील बोपर्डी आणि लोहारे या लगतच्या गावातील महाविद्यालयीन युवकांमधील वादावादीनंतर शुक्रवारी रात्री जोरदार धुमश्चक्री झाली. या मारामारीत सात जण…

मंगळसूत्र चोराचा अपघाती मृत्यू

पुणे बेंगलोर मार्गावर एस टी बससाठी थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळून खंबाटकी घाटातून पुण्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या…

महाबळेश्वरला ३६५ तर लामजला ४१० मिमी पाऊस

महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. महाबळेश्वर येथे ३६५ मिमी तर लामज येथे ४१० मिमी पावसाची नोंद झाली.

मुख्याध्यापक मारहाणीच्या निषेधार्थ महाबळेश्वरमध्ये मोर्चा

किरकोळ कारणावरून पालिका शाळेच्या मुख्याध्यापकांना बेदम मारहाण करणे, कपडे फाडत त्यांची शहरातून धिंड काढण्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाबळेश्वर शहरात उस्फूर्तपणे…

पोलीस वसाहतीचे काम पूर्ण करा- जावडेकर

पोलीस वसाहतीचे काम तातडीने पूर्ण करावे अशा सूचना केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री ना.प्रकाश जावडेकर यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

पुणे-सातारा महामार्गावर अपघात; दोन जण ठार

पुणे – सातारा महामार्गावर गौरीशंकर महाविद्यालयासमोर बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोटारीच्या झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोन जखमी झाले.

कंटेनर-मोटारीची धडक; दोन ठार, एक जखमी

शिरवळ लोणंद मार्गावर लोणी गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास कंटेनर आणि मोटार गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर…

किसन वीर, कृष्णा साखर कारखान्यास नोटिसा

कृष्णा नदी प्रदूषणप्रकरणी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने किसन वीर आणि कृष्णा साखर कारखान्यास कारखाना बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

बेबी पाटणकर खंडाळा पोलिसांच्या ताब्यात

अमली पदार्थ साठय़ाच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बेबी पाटणकर हिला खंडाळा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे धर्मराज काळोखेच्या कण्हेरी (ता खंडाळा) येथून…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.