नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशीच तुळजापूरच्या भवानी माता मंदिरातून ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे दरवाज्यातच झालेल्या चेंगराचेंगरीने मांढरदेव दुर्घटनेच्या आठवणी ताज्या केल्या.
पुणे-बेंगलोर महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी शेतक ऱ्यांना व स्थानिकांना न जुमानता मुजोरपणे करत असल्याने सहापदरीकरणाचे काम रोखण्याचा…