scorecardresearch

Warkari News

आळंदीला चाललेल्या पायी दिंडीत पिकअप शिरल्याने अपघात; ४ वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जण जखमी

कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप शिरल्याने पुण्यात मोठा अपघात झाला.

Latest News
नेतृत्वाच्या कृपादृष्टीची परंपरा भाजपामध्येही कायम

भाजपावासी झालेले कृपाशकर सिंह आता विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जाऊ लागले आहेत.

LIC listing in the stock market with discounts Weak start of shares
एलआयसीची शेअर बाजारात डिस्काउंटसह लिस्टिंग; शेअर्सची कमकुवत सुरुवात

एलआयसीचा आयपीओ हा आजपर्यंतचा देशातील सर्वात मोठा आयपीओ होता. २१,००० कोटींहून अधिक रकमेच्या या आयपीओला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

rohit pawar on devendra fadnavis bjp
“देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील किमान आपण तरी..”; पुण्यातील ‘त्या’ प्रकारानंतर रोहित पवारांचा भाजपावर निशाणा!

रोहीत पवार म्हणतात, “चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस, आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी…!”

दर्ग्याजवळ हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने परिसरात तणाव, नीमचमध्ये कलम १४४ लागू

राजस्थानपासून ते मध्य प्रदेशपर्यंत सातत्याने जातीय हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. मध्य प्रदेशातील नीमचमध्ये सोमवारी रात्री दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला.…

People of this zodiac sign are very lucky for others
इतरांसाठी खूपच भाग्यवान ठरतात या राशीचे लोक; त्यांच्या येण्याने आयुष्यात होतो सकारात्मक बदल

आज आपण अशा राशीच्या लोकांबद्दल जाणून घेऊया, जे इतरांसाठी भाग्यवान समजले जातात.

“पण आमचा खासदार निधी काही वाढत नाही” रामदास आठवलेंकडून खासदार निधीबाबत टिप्पणी

महाराष्ट्रातील आमदारांना पाच कोटी रुपये आमदार निधीतून मिळतात. पण आमचा खासदार निधी वाढताना दिसत नाही.

BJP vs NCP Pune
पुणे : BJP कार्यकर्त्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल; भाजपाच्या कार्यक्रमात NCP च्या महिला कार्यकर्त्यांना केलेली मारहाण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी स्मृती इराणी उपस्थित

Entertainment News Live : मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर

Entertainment News 17 May Live Updates : मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

, madhuri dixit father house raid, madhuri dixit personal life,
वडील संकटात होते मात्र माधुरी शूटिंग करत राहिली, नेमकं काय घडलं होतं? सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले…

दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी माधुरी दीक्षित तिच्या कामाप्रती किती एकनिष्ठ आहे हे सांगत तिचं भरभरून कौतुक देखील केलं आहे.

ताज्या बातम्या