Page 2 of वारकरी News
संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यातील ६० वर्षीय महिला वारकरी सुमनबाई कांडेकर यांचे अहिल्या नगर मुक्कामी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
जेजुरी-सासवड मार्गावर वारकऱ्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मिरज तालुक्यात…
पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन होताच सेवेचा अनोखा महाकुंभ पाहायला…
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेला याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा-कोल्हापूर तसेच पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते वाहतुकीस योग्य…
२१ मे रोजी मुंबई सेंट्रल येथे झालेल्या विभागीय रेल्वे वापरकर्ता सल्लागार समितीच्या बैठकीत सदस्य महेंद्र कोठारी यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही…
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने भुसावळ–पंढरपूर विशेष रेल्वे चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी नाशिक जिल्हा आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे.
टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या जयघोषाने अवघा महाराष्ट्र दुमदुमून गेला आहे. या अथांग भक्तीसागरात सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे आरोग्य सुरक्षित…
त्र्यंबकेश्वर येथून २९ जून रोजी निघणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीची निवड झाली असून प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात यवतमाळकरांनी कोरलेला दिव्यांग वारीचा हा सुवर्ण क्षण पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी पायी पालखी सोहळ्यास सोमवारपासून सुरुवात होत आहे.