scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

personal information

Name
Washington Sundar
Birth Date
5 Oct 1999
Birth Place
India
Nick Name
batting style
Left Handed
bowling
Off break

दुखापतीमुळे वॉशिंग्टन वर्ल्डकप खेळू शकेल का याविषयी साशंकता आहे. मात्र खेळू शकल्यास भारतीय संघासाठी आनंदाची गोष्ट असेल. फलंदाजी करू शकणारा गोलंदाज आणि गोलंदाजी करू शकणारा फलंदाज अशी वॉशिंग्टनची दुहेरी ओळख आहे. विकेट्स पटकावण्यात आणि धावा रोखण्यात वाकबगार वॉशिंग्टन परिस्थितीनुरुप फलंदाजी करतो. फिरकी आणि वेगवान अशा दोन्ही प्रकाराच्या गोलंदाजांविरुद्ध तो सहजी खेळतो. याबरोबरीने चपळ क्षेत्ररक्षक असल्याने वॉशिंग्टन संघात असणं उपयुक्तच आहे. रवीचंद्रन अश्विनचा वारसदार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. संकटप्रसंगी हमखास धावून येणारा तारणहार अशी प्रतिमा असल्यामुळे त्याच्या फिटनेसकडे संघाचं बारीक लक्ष आहे. आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद अशा विविध संघांसाठी वॉशिंग्टनने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजी क्रमांक आणि भूमिका स्पष्ट नसणं आणि दुखापतींचा ससेमिरा या वॉशिंग्टनसंदर्भात काळजीच्या गोष्टी आहेत.

Read more
stats
oditestt-20IPL
Batting
Bowling

matches

29

innings

20

not outs

2

average

20.67

hundreds

0

fifties

1
Runs 372

strike rate

82.30

sixes

11

fours

25

highest score

51

balls faced

452

matches

29

innings

26

overs

169

average

28.86

balls bowled

1014

maidens

5
wickets 29

strike rate

34.97

economy rate

4.95

best bowling

3/30

5 Wickets

0

4 wickets

0
Batting
Bowling

matches

17

innings

29

not outs

8

average

42.14

hundreds

1

fifties

5
Runs 885

strike rate

45.85

sixes

19

fours

75

highest score

101

balls faced

1930

matches

17

innings

29

overs

364.4

average

32.97

balls bowled

2188

maidens

41
wickets 36

strike rate

60.78

economy rate

3.26

best bowling

7/59

5 Wickets

1

4 wickets

3
Batting
Bowling

matches

58

innings

24

not outs

9

average

16.93

hundreds

0

fifties

1
Runs 254

strike rate

134.39

sixes

13

fours

21

highest score

50

balls faced

189

matches

58

innings

54

overs

167.5

average

22.76

balls bowled

1007

maidens

1
wickets 51

strike rate

19.75

economy rate

6.92

best bowling

3/3

5 Wickets

0

4 wickets

0
Batting
Bowling

matches

6

innings

5

not outs

2

average

39.67

hundreds

0

fifties

1
Runs 119

strike rate

138.37

sixes

6

fours

9

highest score

56

balls faced

86

matches

6

innings

6

overs

14

average

119.00

balls bowled

84

maidens

0
wickets 1

strike rate

84.00

economy rate

8.50

best bowling

1/13

5 Wickets

0

4 wickets

0