scorecardresearch

वसीम जाफर Photos

वसीम जाफर हा माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत. मुंबईत जन्मलेल्या वसीम जाफरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. जाफरने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला रणजी ट्रॉफी चॅम्पियन बनवले. त्याने २००८-०९ आणि २००९-२०मध्ये मुंबईला रणजी ट्रॉफीमध्ये मिळवून दिली. यासोबतच २०१० च्या सुरुवातीला पश्चिम विभागाला १६ वी दुलीप ट्रॉफीही पटकावून दिली. वसीमने भारतीय संघाव्यतिरिक्त, भारत अ, मुंबई, विदर्भ, पश्चिम विभाग आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे प्रतिनिधित्व केले आहे.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×