scorecardresearch

हवामानाचा अंदाज News

आसपासच्या हवामानाचा अंदाज (Weather Forecast) लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणांना सुपरकंप्यूटर्स असे म्हटले जाते. हवामानाशी संबंधित माहितीचे आकलन करणे, ती माहिती संग्रहित करणे आणि त्यावर तर्क काढणे ही कामे हवामान विभाग करत असतं.

भारतामध्ये १८७५ मध्ये हवामान विभागाची स्थापना करण्यात आली. याचे प्रमुख कार्यालय दिल्लीमध्ये असून मुंबई, चैन्नई. कोलकाता, नागपूर आणि गुवाहाटी या शहरांमध्ये त्यांची केंद्रे उभारण्यात आली. हवामानाचा अंदाजानुसार सर्वकाही ठरत असते. त्यामुळे ही यंत्रणा खूप आवश्यक आहे असे मानले जाते. पर्जन्यमान, उष्णतेचे प्रमाण किंवा अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती यांची माहिती सर्वप्रथम हवामान खात्याकडून नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते.

पूर्वी प्रामुख्याने बॅरोमेट्रिक प्रेशर, सध्याचे हवामान आणि आकाशातील स्थिती किंवा ढगांतील बदल यावर आधारित समीकरण सोडवून हवामानाचा अंदाज लावला जायचा. आता हेच काम संगणकामुळे अधिक सोपे झाले आहे. तसेच संगणक अनेक वातावरणीय घटकांचा प्रभाव लक्षात घेऊन अधिक चांगला अंदाज लावतात.
Read More
cold weather begins maharashtra vidarbha early morning chill increases imd update
पहाटेचा गारठा वाढला, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीला सुरुवात…

Maharashtra Winter Starts November : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात ८ नोव्हेंबरपासून किमान तापमानात २ ते ३ अंशांची…

Dense fog spread throughout the city and rural areas since Thursday morning
नाशिकवर धुक्यांची दुलई, थंडीची चाहूल… आणि हवामान विभागाचे कारण…

नाशिकमध्ये बुधवारी १८ अंशाची नोंद झाल्यानंतर गुरुवारी म्हणजे सहा नोव्हेंबर रोजी १८.२ अंश तापमान नोंदले गेल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले.…

air quality index in Mumbai improved due to ongoing rains in city
मुंबईतील हवा ‘समाधानकारक’

शहर आणि उपनगरांत सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईमधील हवा दर्जा निर्देशांकात सुधारणा झाली आहे. मुंबईमधील हवेचा दर्जा रविवारी ‘समाधानकारक’ होता.

Cyclone Montha to intensify
Montha Cyclone : ‘मोंथा चक्रीवादळा’चे थैमान कायम, विदर्भात मुसळधार पाऊस…

Montha Cyclone Maharashtra Impact : आंध्र प्रदेशपासून ओडिशापर्यंत “मोंथा” या चक्रीवादळाने थैमान घातले असतानाच आता त्याचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पसरला आहे.

Cyclone Montha live updates in marathi
Cyclone Montha: ‘मोंथा’साठी पूर्व किनारपट्टी सज्ज; संकटकाळातील उपायांवर प्रशासनाचा भर, पथके तैनात

चक्रीवादळ किनाऱ्याला धडकल्यानंतर वाऱ्याचा वेग ९० ते ११० किलोमीटर प्रतितास इतका राहील, असा अंदाज आहे.

Cyclone Montha to intensify
‘मोंथा’ चक्रीवादळाची तीव्रता वाढणार… पुण्यासह राज्यावर परिणाम काय?

अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही समुद्रात सध्या हवामान प्रणाली सक्रिय आहेत. त्यापैकी बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता…

Thunderstorms forecast; Rain likely in Mumbai
Rain Update: वादळी पावसाचा अंदाज कायम; मुंबईत पावसाची हजेरी

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत १४.६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ६.६ मिमी पावसाची नोंद…

Pollution in vasai virar reduced due to unseasonal rains
Vasai Air Pollution: अवकाळी पावसामुळे शहरातील प्रदूषणात घट; नागरिकांना दिलासा

हवामान विभागाकडून पुढील काही दिवस शहरात पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार वसई विरार शहरात गेल्या…

imd predicts rain thunder mmr region thane palghar Mumbai
मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज…

मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Palghar Farmers Face Rice Crop Loss Late Monsoon delayed paddy harvesting vada vikramgad
पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे भात कापणीवर परिणाम होण्याची शक्यता

आता पुन्हा पावसाने जोर कायम ठेवल्यास भातकापणीच्या कामांमध्ये अडथळा येवून त्याचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता…