Maharashtra Rain Update : राज्यात आज वादळी पावसाचा प्रभाव कुठे ? ‘या’ जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे सर्वदूर पावसाचा अभाव दिसून येत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 10, 2026 16:27 IST
Maharashtra Rain Update : ऑगस्ट महिन्यात पावसाचा अंदाज काय? पाऊस वाढणार की कमी पडणार? ‘एल निनो’ स्थितीमुळे जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असताना पुण्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. By लोकसत्ता टीमUpdated: August 1, 2026 10:11 IST
Maharashtra Rain Alert: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रात तीव्रता; ‘या’ जिल्ह्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’ बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे अतितीव्र क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असल्याने महाराष्ट्रात मुसळधार पावसाची तीव्रता कमालीची वाढली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 30, 2026 17:19 IST
नाशिकला मुसळधार पावसाचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणांना हाय अलर्ट संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून… By लोकसत्ता टीमJuly 29, 2026 18:30 IST
Maharashtra rain update: राज्यावर वादळी पावसाचा प्रभाव वाढला; ‘या’ भागांना ‘ऑरेंज अलर्ट’|PK Maharashtra rain update: जून महिन्याच्या तुलनेत आतापर्यत जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस नोंदला गेला आहे तर काही भागात पावसाची तूट… 04:49Updated: July 27, 2026 15:56 IST
Maharashtra Rain : राज्यावर वादळी पावसाचा प्रभाव वाढला; हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज ‘ऑरेंज अलर्ट’ राज्यावरील वादळी पावसाचा प्रभाव वाढत असून पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.… By लोकसत्ता टीमJuly 27, 2026 10:46 IST
सुपर एल निनोमुळे दुष्काळाचा धोका; मग भारतात ९५ टक्के ढग आले तरी कुठून? तज्ज्ञांचे मत काय? प्रीमियम स्टोरी प्रशांत महासागरात ‘सुपर एल निनो’ सक्रिय असतानाही देशातील ९५ टक्के भूभागावर दाट ढगांचे आच्छादन निर्माण झाले आहे. दुष्काळाची भीती व्यक्त… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: July 24, 2026 15:30 IST
Maharashtra Rain Update : घाट परिसराला ‘रेड अलर्ट,’ राज्यातही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज… पावसाच्या परतीचे कारण काय? राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून पुण्याच्या घाट परिसराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पावसाची… By लोकसत्ता टीमJuly 21, 2026 22:54 IST
शनिवारी कुठे वादळी पाऊस पडणार? हवामान विभागाचा अंदाज काय?|PK4 weather update शनिवारी कुठे वादळी पाऊस पडणार? हवामान विभागाचा अंदाज काय?|PK4 weather update 01:58By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 17, 2026 20:05 IST
Maharashtra Weather Update: ‘या’ भागांना पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’; हवामान विभागाचा अंदाज काय?|PK1 Maharashtra Weather Update: मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून त्यामुळे अनेक भागात उकाड्यात काहीशी वाढ झाली आहे. काही… 03:46By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 17, 2026 19:51 IST
Maharashtra Weather Update: हवामान स्थिती बदलणार? आज ‘यलो अलर्ट’ कुठे?|PK1 Maharashtra Weather Update: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही भागात हलक्या सरींची नोंद होत असली… 03:25By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 16, 2026 15:00 IST
Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची विश्रांती; पुन्हा उन्हाच्या झळा, सर्वदूर पावसाची शक्यता कधी ? प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीचा मान्सूनवर प्रभाव; पुढील काही दिवस सर्वदूर पावसाची शक्यता कमी. By लोकसत्ता टीमJuly 14, 2026 12:44 IST
बाई गं, नादच खुळा…. ‘आय लव यू प्यार करू छु’ गाण्यावर तरुणीने घातला धिंगाणा; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
Ganesh Chaturthi Wishes: गणेश चतुर्थीच्या प्रियजनांना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा! WhatsApp स्टेटसला ठेवा बाप्पाचे सुंदर PHOTOS
Ganesh Chaturthi 2026 : गणेश चतुर्थीला ‘या’ शुभ मुहूर्तावर करा गणपतीची स्थापना, अशी करा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा; जाणून घ्या संपूर्ण पूजा विधीबद्दल…
Maharashtra Rain Alert : गणरायाच्या आगमनाआधीच वरुणराजाचा इशारा; १४-१५ सप्टेंबरला ‘या’ भागांत अतिमुसळधार पाऊस
Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल; पाहा तुमच्या शहरातील नवे भाव
Video: ‘भारतीय संघ चषकाच्या लायक नाही’, पाकिस्तानी चाहत्याकडून मोहसीन नक्वींचं कौतुक; तर भारतीय चाहत्यांनी दिल्या ‘ट्रॉफी चोर’च्या घोषणा
स्वप्नील जोशीचे ‘लग्नपंचमी’ नाटक पाहिल्यानंतर प्राजक्ता माळीने केले कौतुक; म्हणाली, “लग्न करण्याची इच्छा…”
अंधेरी ते मिरा-भाईंदर प्रवास लवकरच; मेट्रोने मेट्रो ९ मार्गिकेतील काशीगाव ते मिरा-भाईंदर टप्पा दृष्टीक्षेपात