scorecardresearch
PRESENTED BY

हवामानाचा अंदाज Videos

आसपासच्या हवामानाचा अंदाज (Weather Forecast) लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणांना सुपरकंप्यूटर्स असे म्हटले जाते. हवामानाशी संबंधित माहितीचे आकलन करणे, ती माहिती संग्रहित करणे आणि त्यावर तर्क काढणे ही कामे हवामान विभाग करत असतं.

भारतामध्ये १८७५ मध्ये हवामान विभागाची स्थापना करण्यात आली. याचे प्रमुख कार्यालय दिल्लीमध्ये असून मुंबई, चैन्नई. कोलकाता, नागपूर आणि गुवाहाटी या शहरांमध्ये त्यांची केंद्रे उभारण्यात आली. हवामानाचा अंदाजानुसार सर्वकाही ठरत असते. त्यामुळे ही यंत्रणा खूप आवश्यक आहे असे मानले जाते. पर्जन्यमान, उष्णतेचे प्रमाण किंवा अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती यांची माहिती सर्वप्रथम हवामान खात्याकडून नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते.

पूर्वी प्रामुख्याने बॅरोमेट्रिक प्रेशर, सध्याचे हवामान आणि आकाशातील स्थिती किंवा ढगांतील बदल यावर आधारित समीकरण सोडवून हवामानाचा अंदाज लावला जायचा. आता हेच काम संगणकामुळे अधिक सोपे झाले आहे. तसेच संगणक अनेक वातावरणीय घटकांचा प्रभाव लक्षात घेऊन अधिक चांगला अंदाज लावतात.
Read More
maharashtra-weather-low-pressure-area-thunderstorm-rain-alert-imd
Maharashtra Weather Update: ‘या’ भागात वादळी पाऊस पडणार? हवामान विभागाचा अंदाज काय?|PK1

Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते हळूहळू पुढे सरकत आहे. त्याच्या प्रभावामुळे देशातील अनेक…

maharashtra rain update yellow alert weather forecast
Maharashtra Weather Update: राज्यावर वादळी पावसाचा प्रभाव कधीपर्यंत? ‘या’ भागांना पावसाचा इशारा|PK1

Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील काही राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवरही रविवारपासून वादळी…

maharashtra-rain-intensity-increase-or-decrease-imd-weather-forecast
Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर वाढणार की कमी होणार? हवामान विभागाचा अंदाज काय?PK1

Maharashtra Rain Update: राज्यात मागील काही दिवसांपासून जुलै महिन्याच्या तुलनेत पावसाचा जोर कमी झाला असून बहुतांश भागात हलक्या ते मध्यम…

maharashtra-rain-update-orange-alert-heavy-rain-weather-forecast
Maharashtra rain update: राज्यावर वादळी पावसाचा प्रभाव वाढला; ‘या’ भागांना ‘ऑरेंज अलर्ट’|PK

Maharashtra rain update: जून महिन्याच्या तुलनेत आतापर्यत जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस नोंदला गेला आहे तर काही भागात पावसाची तूट…

maharashtra weather forecast rain yellow alert mumbai
Maharashtra Weather Update: ‘या’ भागांना पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’; हवामान विभागाचा अंदाज काय?|PK1

Maharashtra Weather Update: मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून त्यामुळे अनेक भागात उकाड्यात काहीशी वाढ झाली आहे. काही…

maharashtra weather forecast rain yellow alert mumbai
Maharashtra Weather Update: हवामान स्थिती बदलणार? आज ‘यलो अलर्ट’ कुठे?|PK1

Maharashtra Weather Update: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही भागात हलक्या सरींची नोंद होत असली…

mumbai heavy rains red alert local train updates weather forecast
maharashtra weather update: पावसाचा जोर का वाढला? हे आहे कारण|PK1

maharashtra weather update: राज्यातील कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून रविवारपासून अनेक…

Heavy rain in Mumbai Pune Orange alert for which areas
Weather Update: मुंबई, पुण्यात जोरदार पाऊस; कोणत्या भागांना ‘ऑरेंज अलर्ट’?|PK1

राज्यातील बहुतांश भागात मंगळवारी मान्सूनचे आगमन झाले असून काही भागात मुसळधार पावसाची नोंद होत आहे. उर्वरित राज्यातही पुढील दोन ते…

mumbai monsoon arrival imd rain alert maharashtra weather update
Maharashtra Weather Update: राज्यात मान्सूनची आगेकूच; राज्यातील ‘या’ भागांना आज ‘यलो अलर्ट’|PK1

दोन आठवड्यानंतर मान्सूनने राज्यात हळूहळू पुढे सरकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात मान्सून राज्यातील इतर भागातही दाखल होईल,…

maharashtra weather update imd rain alert june heat wave
Maharashtra Weather Update: आज ‘या’ भागांना वादळी पावसाचा यलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?|PK3

Maharashtra Weather Update: राज्यात सध्या काही भागात वादळी पावसाची स्थिती आहे तर बहुतांश भागात उष्ण आणि दमट वातवरण आणि काही…

maharashtra weather update monsoon rain yellow alert mumbai pune vidarbha imd forecast
Maharashtra Weather Update: आज कुठे पाऊस पडणार? हवामान विभागाचा अंदाज काय?|PK3

Maharashtra Weather Update: राज्यात मान्सूनपूर्व घडामोडींना वेग प्राप्त होताना दिसत असून यामुळे नागरिकांना घामाच्या धारा, तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळत…

ताज्या बातम्या