scorecardresearch

वेस्ट इंडिज

उत्तर अटलांटिक महासागर आणि कॅरिबियन समुद्र यांच्यामध्ये स्थित १३ स्वतंत्र बेटांनी वेस्ट इंडिज (West Indies) हा देश बनला आहे. या बेटांवर पोहचणारा ख्रिस्तोफर कोलंबस हा पहिला युरोपियन प्रवासी होता. १४९२ साली भारताच्या शोधामध्ये असताना त्याने या देशामध्ये प्रवेश केला. पुढे वसाहतवादानंतर या बेटांवर ब्रिटीशांचे राज्य होते. त्यांनीच येथे क्रिकेट हा खेळ पोहोचवला. १९६२ मध्ये ही बेटं स्वतंत्र झाली.

१९७० च्या मध्यापासून ते १९९० च्या सुरुवातीपर्यंत वेस्ट इंडियन क्रिकेट टीमचे वर्चस्व होते. याच काळात १९७५ आणि १९७९ या वर्षामध्ये या क्रिकेट संघाने विश्वचषकावर नाव कोरले होते.

कसोटी, एकदिवसीय सामने आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये या संघातील खेळाडू उत्तम खेळ दाखवतात. वेस्ट इंडिज संघामध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले आहेत. खेळासह या खेळाडूंचे व्यक्तिमत्त्व आणि एकूण राहणीमान खूप वेगळे असते.
Read More
Fabian Allen Robbed By Thief
SAT20 : धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवत स्टार क्रिकेटपटूला लुटले, दक्षिण आफ्रिकेतील घटना

Cricketer Fabian Allen : Cricketer Fabian Allen : वेस्ट इंडिजचा खेळाडू फॅबियन ॲलनला चोरट्याने बंदुकीचा धाक दाखवत फोन आणि बॅग…

Australia vs West Indies 3rd ODI Match Updates in marathi
AUS vs WI : अवघ्या ४१ चेंडूत मॅच खिशात, तिसऱ्या वनडेसह ऑस्ट्रेलियाचं निर्भेळ यश

Australia vs West Indies 3rd ODI : ऑस्ट्रेलियाने २५९ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला, जो चेंडूंच्या बाबतीतही त्यांचा सर्वात मोठा…

west indies shamar joseph marathi news, west indies shamar joseph aus, shamar joseph marathi news,
लाकूडतोड्या, बांधकाम मजूर ते वेगवान गोलंदाज… ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला दणाणून सोडणारा शमार जोसेफ कोण आहे? त्याचा प्रवास प्रेरणादायी कसा?

शमारने दुसऱ्या डावात सात बळी मिळवताना ऑस्ट्रेलियाला नामोहरम केले. विंडीजसाठी तारणहार ठरलेला आणि ऑस्ट्रेलियाला दणाणून सोडणारा शमार जोसेफ कोण आहे…

Shamar Joseph who played a key role in West Indies historic victory
AUS vs WI : सुरक्षा रक्षक ते भेदक गोलंदाज; ऑस्ट्रेलियाला धूळ चारणारा वेस्ट इंडिजचा शामर जोसेफ आहे तरी कोण?

Who is Shamar Joseph : शामर जोसेफने आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संस्मरणीय विजय मिळवून दिला. तो पायाच्या…

Kraig Brathwaite on Rodney Hodge
AUS vs WI : माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने वेस्ट इंडिजच्या क्षमतेवर उपस्थित केले होते प्रश्न, क्रेग ब्रॅथवेटने दंड दाखवत दिले प्रत्युत्तर

Kraig Brathwaite on Rodney Hodge : वेस्ट इंडिजच्या संघाने दुसऱ्या डावात १९३ धावांत करता ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २१६ धावांचे लक्ष्य ठेवले.…

Brian Lara WI vs AUS
WI vs AUS : वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक विजय अन् समालोचनादरम्यान ब्रायन लाराला अश्रू अनावर, VIDEO व्हायरल

वेस्ट इंडिजकडून शमर जोसेफने शानदार गोलंदाजी केली. त्याने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या सात फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

AUS vs WI 2nd Test Match Updates in marathi
AUS vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी ऐतिहासिक विजय, शमर जोसेफ ठरला विजयाचा शिल्पकार

Shamar Joseph : दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी जोसेफच्या अविश्वसनीय गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजला ३६ वर्षांत प्रथमच गाबा येथे कसोटी सामना जिंकण्यात…

Cameron Green COVID 19
करोना पॉझिटिव्ह असूनही कॅमेरून ग्रीन मैदानात खेळायला उतरला; हेजलवूडने टाळी देण्यास दिला नकार

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतरही त्याला अंतिम संघात स्थान देण्यात आले. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Australia vs West Indies 1st Test Match Highlights
AUS vs WI : जोश हेजलवूडने विकेट्स घेताच ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास, १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ‘हे’ घडलं

Australia vs West Indies Test Series : ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा १० गडी राखून पराभव केला. या सामन्यात…

Steve Smith's bat did not work in the opening returned to the pavilion after scoring only so many runs
Steve Smith: सलामीवीर स्टीव्ह स्मिथ ठरला अपयशी! वेस्ट इंडिजच्या शमर जोसेफने केले बाद, कमिन्सने केला खुलासा

AUS vs WI Test series, Steve Smith: वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शामर जोसेफने पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर आश्चर्यकारक कामगिरी केली.…

West Indies Team Updates in marathi
WI: टी-२० विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडिज संघासाठी वाईट बातमी! निकोल्स पूरनसह ‘या’ तीन दिग्गज खेळाडूंनी नाकारला केंद्रीय करार

West Indies Team Updates : वेस्ट इंडिज संघातील तीन मोठ्या खेळाडूंनी केंद्रीय करार नाकारला आहे. केंद्रीय खेळाडूंचा क्रिकेट बोर्डाशी करार…

T20 World Cup 2024 Logo Updates in marathi
‘T20 World Cup 2024’चा लोगो आयसीसीने केला लाँच, वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणार स्पर्धेचे आयोजन

T20 World Cup 2024 Logo : आयसीसीने पुरुष टी-२० विश्वचषक २०२४ चा लोगो समोर आला आहे. प्रतिष्ठित स्पर्धेची पुढील आवृत्ती…

संबंधित बातम्या