scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

व्हॉट्सअ‍ॅप News

भारतासह जगभरामध्ये व्हॉट्सअप (Whatsapp) या सोशल मीडिया अ‍ॅपचा (Social Media App) वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आपल्या देशामध्ये याचा वापर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण करत आहेत. जानेवारी २००९ मध्ये ब्रायन अ‍ॅक्टन आणि जॅन कोम यांनी व्हॉट्सअप कंपनीची स्थापना केली होती. लगेचच फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हॉट्सअप भारतामध्ये लॉंच करण्यात आले. संदेशवहनासाठी उपयुक्त असणाऱ्या या अ‍ॅपमध्ये अनेक फीचर्स पाहायला मिळतात. वापरण्यासाठी सोप्पे असल्याने याच्या वापरकर्तांमध्ये वाढ होत गेली. <br />
२०१४ मध्ये मार्क झुकरबर्गने ही कंपनी विकत घेतली. सध्या व्हॉट्सअप सर्वांसाठी सर्वात आवश्यक असे अ‍ॅपलिकेशन बनले आहे. ऑफिसच्या कामापासून ते चॅटिंग करण्यापर्यंत बऱ्याच गोष्टींसाठी याचा वापर केला जातो. करोना काळामध्ये सरकारला व्हॉट्सअपचा खूप फायदा झाला होता.
Read More
Supreme Court warning WhatsApp over data sharing and user privacy dc law
सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सॲपला का फटकारले? नागरिकांच्या गोपनीयतेचे प्रकरण काय?

WhatsApp Data Sharing and User Privacy : डेटा शेअरिंग आणि गोपनीयतेशी उपस्थित झालेल्या चिंतेचे निराकरण करता येत नसल्यास आताच देशातून…

“डेटा शेअरिंगच्या नावाखाली तुम्ही…”; गोपनीयतेच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सॲपला फटकारले!

सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सॲप आणि त्यांची मूळ कंपनी मेटाला चांगलेच फटकारले आहे.

WhatsApp messages privacy latest
व्हॉट्सॲपवरील तुमचे मेसेजेस कुणी वाचतंय का? मेटा विरोधात याचिका का दाखल झाली?

मेसेजेस कोणी पाठवले, कुठून पाठवले व किती वाजता पाठवले हे सगळे डिटेल्स मेटा कर्मचाऱ्याला मिळतात, असा दावा याचिकेत करण्यात आला…

Nashik Bharosa Cell: Thanks to social media, more than 190 couples started living again
सावधान ! तुमचा मोबाईल तुमचा संसार मोडतोय का? संसारावर ऑनलाईन मैत्री, ऑफलाईन दुराव्याचे सावट

नवविवाहित जोडप्यांच्या आयुष्यात आलेल्या या आगंतुक पाहुण्यामुळे पोलीस विभाग हैराण आहे. समाजमाध्यमांचा नात्यात झालेला शिरकाव अनेक संसार विस्कटविण्यासाठी कारणीभूत होत…

Tadoba-Andhari Tiger Reserve announces new rules for safaris under management quota
Tadoba-Andhari Tiger Reserve: ताडोबातील व्यवस्थापन कोट्यातील सफारीत बदल, आता व्हॉट्सॲप संदेश…

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील व्यवस्थापन कोट्यातील सफारीबाबत ताडोबा व्यवस्थापनाने नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आता व्हॉट्सॲप संदेश किंवा भ्रमणध्वनी संदेशावर सफारी नोंदणी…

dsp kalpna verma love trap news
DSP Kalpna Verma Case: DSP कल्पना वर्मा यांनी व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप; चॅट्स, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होताच…

DSP Kalpna Verma Case: छत्तीसगडच्या एका हॉटेल व्यावसायिकाने वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी कल्पना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रेम, दगा…

State-of-the-art bridge facilities operational in Andheri and Borivali
Video : मुंबई उपनगर जिल्ह्यात आता मोबाईलवर दाखले; अत्याधुनिक सुविधा केंद्रे कार्यान्वित

सेतू सुविधा केंद्र ही केवळ सेवा देणारी यंत्रणा नसून सरकार आणि नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू आहे. तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि अखंड…

Arattai app WhatsApp alternative India
WhatsApp चा भारतीय पर्याय, Arattai चे दिग्गजांकडून कौतुक; एडलवाईसच्या राधिका गुप्ता म्हणाल्या, “मेड इन इंडिया ब्रँड्सवर…”

Edelweiss CEO Radhika Gupta Praises Arattai: २०२१ मध्ये झोहोने लाँच केलेले अराताई अ‍ॅप अलिकडेपर्यंत एक प्रायोगिक प्रकल्प मानले जात होते.…

90 percent of state government services will be digital in two months said Chief Minister Devendra Fadnavis
राज्य सरकारच्या ९० टक्के सेवा दोन महिन्यांत डिजिटल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) ९२ हजार ६३३ टॉवर्सचे लोकार्पण करण्यात आले. त्यापैकी ९ हजार २० टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले…

whatsapp group dispute turns criminal malad mumbai
व्हॉटसॲप ग्रुपवर केली बदनामी… काढला चाकू… उकळली खंडणी

वरिष्ठ नागरिकांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपमधील चर्चेचा वाद वाढून चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटण्यापर्यंत पोहोचला; आरोपी अटकेत.

Human bomb threat in Mumbai, Thane Police on alert mode
mumbai threat : मुंबईत मानवी बॉम्बची धमकी, ठाणे पोलीस अलर्ट मोडवर; रेल्वे स्थानक परिसर, गणेश मंडळ, गर्दीच्या ठिकाणी तपासणी

मुंबई वाहतूक पोलिसांना शुक्रवारी त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर धमकीचा संदेश मिळाला असून पाठवणाऱ्याने दावा केला आहे की, ३४ वाहनांमध्ये ४०० किलो…