scorecardresearch

running in winter
विश्लेषण: हिवाळय़ात ठणठणीत राहण्यासाठी काय कराल?

हिवाळा हा इतर ऋतूंच्या तुलनेत अनेक अर्थानी आरोग्यदायी ठरतो. पण तरीही ऋतुबदलामुळे या काळात होणारे आजार बहुतेकांना चुकत नाहीत.

randhir savarkar
अकोला: आता वेगळ्या वऱ्हाडाची मागणी करावी का?; आमदार रणधीर सावरकर

शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचा दीर्घकाळपासून रखडलेल्या कामाचा मुद्दा आमदार रणधीर सावरकर यांनी शुक्रवारी सभागृहात लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केला.

bhaskar jadhav
“तुमच्या कारकिर्दीला डाग लागेल”, भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांवर संतापले; म्हणाले, “संख्याबळाच्या बळावर…”

“अतुल भातखळकर यांना कोणत्या नियमाने…”, असा सवालही भास्कर जाधवांनी विचारला.

eknath shinde anil parab
‘भाजपाच्या तिकिटावर लढणार का?’, अनिल परबांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीची ३३ देशांनी दखल घेतली आहे, ते…”, असा टोलाही अनिल परबांनी लगावला.

eknath shinde and ajit pawar
अधिवेशन सोडून अजित पवारांचा मुंबईला जाण्याचा निर्णय, एकनाथ शिंदेंकडून विशेष विमानाची सोय; नेमकं कारण काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासाठी खास शासकीय विमानाची सोय करणार आहेत.

maharshtra climate
मुंबईतही वातावरणाचा ‘तमिळनाडू पॅटर्न’ हवा…

महाराष्ट्रालाही तमिळनाडूप्रमाणेच मोठी किनारपट्टी लाभली असल्यामुळे तेथील ‘वातावरण बदल अभियान’ इथेही राबविण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाण्याची गरज व्यक्त होत आहे.

hirkani kaksha
Maharashtra Winter Session: काल विधीमंडळात बाळ घेऊन आल्या अन् आज मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन केलं हिरकणी कक्षाचं उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते

संबंधित बातम्या