scorecardresearch
Award Trophy
Chetak
Screen
Co Presented
By
Campa
Celebration
Partner
State
Partner

WPL 2026 News

महिला प्रीमियर लीग (WPL) ही बीसीसीआयतर्फ आयोजित केलेली टी-२० स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात ९ जानेवारी रोजी होणार आहे. आयपीएलप्रमाणे महिलांसाठीही टी-२० लीग असावी या उद्देशाने WPL चे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात २०१८ मध्ये झाली होती. २०१८ च्या आयपीएलमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू दोन संघांमध्ये विभागून एक टी-२० सामना खेळण्यात आला. त्यानंतर २०१९, २०२० आणि २०२२ या वर्षांमध्ये आयपीएलमध्ये महिला क्रिकेटपटूंचे तीन सामने खेळवले गेले. पुढे आयपीएलप्रमाणे महिलांसाठीही टी-२० सामन्यांची लीग असावी असा प्रस्ताव मांडण्यात आला. फेब्रुवारी २०२२ मध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महिला प्रीमियर लीगची घोषणा केली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात महिला क्रिकेटपटूंच्या लीगमध्ये पाच संघ असतील ही माहिती जाहीर करण्यात आली. त्यानुसार या लीगमध्ये दिल्ली, मुंबई, बंगलुरु, यूपी (उत्तर प्रदेश) आणि गुजरात या पाच संघांचा समावेश करण्यात आला. जानेवारी २०२३ मध्ये या WPLचा लिलाव पार पडला.


महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामामध्ये स्मृती मंधाना हिच्यासाठी सर्वाधिक बोली लावण्यात आली. ९ जानेवारी २०२५ रोजी या लीगमधील पहिला सामना डॉ. डी व्हाय पाटील स्टेडियम नवी मुंबई मध्ये खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे दोन संघ या सामन्यामध्ये एकमेकांसमोर असणार आहेत. टाटा समूहाने महिला प्रीमियर लीगचे शीर्षक प्रायोजकत्व अधिकार प्राप्त केले आहेत.


Read More
Smriti Mandhana 103 fever night before wpl final Put efforts to play final and played match winning inning video
स्मृती मानधना मानलं तुला! आदल्या दिवशी १०३ ताप, तरीही फायनल खेळली अन्…, RCBच्या कोचने केला मोठा खुलासा

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या मॅचविनिंग खेळीच्या बळावर आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. पण स्मृती फायनलच्या आदल्या दिवशी आजारी होती.

radha yadav
Radha Yadav: शेवटच्या चेंडूवर राधा यादव OUT होती? विजयी चौकार मारताच नेमकं काय घडलं?

Radha Yadav Last Ball Controversy: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील शेवटच्या चेंडूवर राधा यादवने चौकार मारला. या चेंडूवर नेमकं काय…

Jemimah Rodrigues
Jemimah Rodrigues: दिल्ली कॅपिटल्सचा पराभव कोणामुळे झाला? जेमिमा रॉड्रिग्ज म्हणाली, “मला तरी हेच वाटतं…”

Jemimah Rodrigues On Defeat: दिल्ली कॅपिटल्स संघाची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्धच्या पराभवानंतर पराभवाचं कारण सांगितलं आहे.

rcb-victory-wpl-final-2026
RCB vs DC WPL Final: फायनलआधीची गोवा ट्रिप आणि RCB ची दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी; काय म्हणाली होती स्मृती मानधना?

RCB Wins WPL Final: स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघानं दुसऱ्यांदा डब्ल्यूपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरलं आहे.

wpl 2026 saleel kulkarni praises smriti mandhana and jemimah rodrigues friendship
“आयुष्यात वादळ आलं तेव्हा…”, स्मृती मानधनासाठी सलील कुलकर्णींची पोस्ट! जेमिमाबद्दल म्हणाले, “दोघी WPL फायनलमध्ये…”

RCB vs DC, WPL 2026 Final: स्मृती मानधनाची RCB टीम जिंकल्यावर प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णींची खास पोस्ट, म्हणाले…

Royal challengers Bengaluru
WPL 2026: WPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! RCB च्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals WPL Final: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मोठ्या…

Smriti Mandhana Statement on RCB Win Said Credit to Lauren Bell that was match winning spell in Final
“तिचं विशेष कौतुक…”, स्मृती मानधनाने जॉर्जिया वॉल नव्हे ‘या’ खेळाडूला दिलं विजयाचं श्रेय, फायनलनंतर काय म्हणाली?

Smriti Mandhana RCB Win: स्मृती मानधना आरसीबीने जेतेपद पटकावल्यानंतर नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊया.

Smriti mandhana Highest individual score in a WPL
स्मृती मानधनाने घडवला इतिहास, WPL फायनलमध्ये अशी कामगिरी करणारी पहिली फलंदाज

Smriti Mandhana Record: स्मृती मानधनाने फायनलमध्ये वादळी फटकेबाजीच्या बळावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यादरम्यान तिने WPL फायनलमधील सर्वात जलद अर्धशतक…

rcb
WPL 2025: ई साला कप नम्दू! स्मृती आणि बंगळुरू सुसाट; दिल्लीवर विजयासह पटकावलं दुसरं जेतेपद

RCB vs DC, WPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने विजयाची…

rcb vs dc
WPL 2026: दिल्लीची सलग चौथ्यांदा फायनलमध्ये धडक! RCB vs DC सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?

WPL 2026 Final: दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणारा अंतिम सामना केव्हा, कधी आणि कुठे खेळवला जाईल? जाणून…

Delhi Capitals
WPL 2026: दिल्ली कॅपिटल्सची सलग चौथ्यांदा फायनलमध्ये धडक! गुजरातवर मिळवला एकतर्फी विजय

Gujarat Giants vs Delhi Capitals: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये…

ताज्या बातम्या