आरारारारा..खतरनाक! २८ चेंडू…१० चौकार अन् ५ षटकार, WPL मध्ये शफाली वर्माने ठोकल्या ७६ धावा, पाहा Video शफाली वर्माने महिला प्रीमियर लीगमध्ये वेगवान अर्धशतक ठोकलं, २८ चेंडूत ७६ धावा कुटल्या, फलंदाजीचा Video पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMarch 11, 2023 22:44 IST
GGW vs DCW: शफाली वर्माने गोलंदाजांना फोडला घाम, वादळी अर्धशतकामुळे दिल्लीचा गुजरातवर एकतर्फी विजय दिल्ली कॅपिटल्सची धडाकेबाज फलंदाज शफाली वर्माने १९ चेंडूत अर्धशतक ठोकलं. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: March 11, 2023 22:03 IST
कापच्या गोलंदाजीचा गुजरातला झाला ताप; फलंदाजांच्या दांड्या उडवत अर्धा संघ केला गारद, दिल्लीपुढे १०६ धावांचं आव्हान दिल्ली कॅपिटल्सची वेगवान गोलंदाज मारिझान कापने गुजरातचा अर्धा संघ गारद केला. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMarch 11, 2023 21:08 IST
WPL 2023 GGW vs DCW: गुजरात जायंट्सचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन WPL 2023 GGW vs DCW: मुंबईत खेळल्या जाणाऱ्या महिला प्रीमियर लीग २०२३ मध्ये शनिवारी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMarch 11, 2023 19:11 IST
RCB vs UPW : कर्णधार अॅलिसा हिलीने मैदान गाजवलं, यूपी वॉरियर्सचा १० गडी राखून RCB वर दणदणीत विजय कर्णधार अॅलिसाने ४७ चेंडूत ९६ धावांची आक्रमक खेळी केली. तर देविका वैद्यने ३१ चेंडूत ३६ धावा कुटल्या. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: March 10, 2023 22:46 IST
दिप्ती शर्माच्या फिरकीपुढं RCB चे फलंदाज ढेर, पण एलिस पेरी बनली शेर, यूपी वॉरियर्सला १३९ धावांचं आव्हान कर्णधार स्मृती मानधनाने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यातही स्मृतीला धावांचा सूर न गवसल्याने ती अवघ्या ४ धावांवर बाद… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: March 10, 2023 21:36 IST
WPL 2023 RCBW vs UPWW: नाणेफेक जिंकून आरसीबीचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन WPL 2023 RCBW vs UPWW Updates: डब्ल्यूपीएल २०२३ मधील आठवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर महिला विरुद्ध यूपी वॉरियर्स महिला संघात… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMarch 10, 2023 19:21 IST
‘स्पायडरवुमन’ हवेत उडाली अन् फलंदाजाने नांगी टाकली, जेमिमा रॉड्रीग्जच्या अप्रतिम झेलचा Video पाहिलात का? जेमिमा रॉड्रीग्जने हवेत उडी मारून हेली मॅथ्यूजचा अप्रतिम झेल घेतला, तिचा मैदानातील व्हायरल व्हिडीओ पाहतच राहाल. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMarch 9, 2023 23:10 IST
WPL 2023 MI vs DC: मुंबई इंडियन्सची विजयाची हॅट्रिक; दिल्ली कॅपिटल्सवर आठ विकेट्सने केली मात WPL 2023 MIW vs DCW Updates: मुंबई आणि दिल्ली संघात स्पर्धेतील सातवा सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने दिल्लीवर आठ… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: March 9, 2023 23:21 IST
मुंबईच्या सायका इशाकने तगड्या फलंदाजांना गुंडाळलं, दिल्लीच्या शफाली वर्माचा उडवला त्रिफळा, पाहा Video मुंबईच्या सायका इशाकच्या गोलंदाजीची सर्वत्र चर्चा रंगलीय, पाहा गोलंदाजीचा व्हायरल व्हिडीओ. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMarch 9, 2023 21:59 IST
WPL मध्येही ‘पठाण’चा बोलबाला, गुजरात जायंट्सच्या महिला खेळाडू भर मैदानातच थिरकल्या, Video पाहून थक्क व्हाल गुजरात जायंट्सच्या महिला खेळाडूंची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे, झुमे जो पठाण गाण्यावर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून म्हणाल… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMarch 9, 2023 18:12 IST
WPL 2023, MI-W vs DC-W Highlights: मुंबई इंडियन्सने नोंदवला सलग तिसरा विजय; दिल्ली कॅपिटल्सचा आठ विकेट्सने उडवला धुव्वा Mumbai Indians Women vs Delhi Capitals Women Highlights Updates: मुंबई आणि दिल्ली संघात स्पर्धेतील सातवा सामना पार पडला. या सामन्यात… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: March 9, 2023 23:12 IST
फ्रिजमध्ये फक्त १० मिनिटांसाठी चष्मा ठेवून पाहा; मोठ्या समस्येवर उपाय, बाहेर काढल्यानंतर दिसेल कमाल, VIDEO पाहून तुम्हीही कराल हा जुगाड
काकूंचा काटा किर्रर्र डान्स…. ‘अधिर मन झाले’ गाण्यावरील जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
“तू मुस्लिम आहेस का?”; अमेरिकेत भारतीय व्यक्तीवर माथेफिरूचा १५ वेळा चाकूने भीषण वार, प्रकृती चिंताजनक
9 Photos : ‘माझे आवडते क्षण…’ सचिन तेंडुलकरच्या सुनेने शेअर केले तिचे आवडते फोटो; पोस्टला दिली सुंदर कॅप्शन
MPSC Online Exam : ऑनलाइन परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रांचे ऑडिट, नॉर्मलायझेशन कसे होणार? ‘एमपीएससी’ने दिली महत्त्वाची माहिती…
Video : “प्रत्येक शोमध्ये मुलांबरोबर…”; ‘लॉक अप २’मध्ये शिल्पा शिंदेचे शिवांगी जोशीबद्दल वादग्रस्त वक्तव्य
लहानपणी ज्याला आंघोळ घातली तोच विरोधात उभा ठाकणार का? २० वर्षांपूर्वीचा मेस्सी-लॅमिन यामालचा फोटो व्हायरल
‘माझा कुटुंबाशी काहीही संबंध नाही…’; भावावर गोळीबारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर धीरेंद्र शास्त्रींची प्रतिक्रिया