scorecardresearch

UPW beat MI by 22 Runs Shikha Pandey 19 Over Turning Point Amanjot Kaur Amelia Kerr partnership
MI vs UPW: युपी वॉरियर्जचा मुंबई इंडियन्सवर रोमांचक विजय, शिखा पांडेचं १९वं षटक ठरलं सामन्याचा टर्निंग पॉईंट

MI vs UPW: मुंबई इंडियन्स व युपी वॉरियर्ज यांच्यात रोमांचक सामना खेळवला जात आहे.

Shreyanka Patil
Shreyanka Patil: “लहानपणी मुलांसोबत खेळताना..”, ५ विकेट घेतल्यानंतर श्रेयंका पाटील काय म्हणाली?

Shreyanka Patil On His Bowling Performance: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात श्रेयंका पाटीलने ५ गडी बाद…

Royal challengers Bengaluru
WPL 2026: बंगळुरूची विजयाची हॅट्ट्रीक; गुजरात जायंट्सचा ३२ धावांनी पराभव

RCB vs GG: आयपीएल २०२६ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू…

up warriorz
WPL 2026: मुंबईच्या ‘बालेकिल्ल्यात’ UPचा डंका! हरलिनच्या अर्धशतकाने MI चा पराभव; वॉरियर्सचं खातं उघडलं

MI vs UPW Highlights: मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यात यूपी वॉरियर्सने बाजी मारली आहे.

nat sciver brunt
WPL 2026 MI vs UPW: नेट सिव्हरचं अर्धशतक व्यर्थ; मेग लॅनिंगच्या रणरागिणींनी मुंबईचा विजयरथ रोखला!

MI vs UPW, WPL 2026: पाहा मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स सामन्याचे हायलाईट्स एकाच क्लिकवर.

lizelle lee
Lizelle Lee: वजन ७६ किलो, पण चपळता विजेसारखी! फलंदाजी अन् यष्टीरक्षणाने खळबळ उडवणारी दिल्लीची ‘ही’ स्टार आहे तरी कोण?

Who Is Lizelle Lee: यूपी वॉरियर्सच्या गोलंदाजांची धुलाई करणारी लिजेल ली आहे तरी कोण? जाणून घ्या.

DC beat UPW by 7 Wickets Delhi Capitals First Win in WPL 2026 Jemimah Rodrigues Captain
दिल्लीने अखेरच्या चेंडूवर जिंकला सामना! जेमिमाच्या नेतृत्त्वाखाली नोंदवला पहिला विजय; युपी वॉरियर्जची पराभवाची हॅटट्रिक

DC vs UPW: दिल्ली कॅपिटल्स संघाने यंदाच्या वुमन्स प्रीमियर लीगमधील पहिला विजय नोंदवला आणि गुणतालिकेत २ गुणांच खातं उघडलं आहे.

meg lanning
WPL 2026: मेग लॅनिंगने एका दिवसात मोडला हरमनप्रीतचा सर्वात मोठा रेकॉर्ड! असा पराक्रम करणारी ठरली तिसरीच फलंदाज

Most Runs In WPL: यूपी वॉरियर्स संघाची कर्णधार मेग लॅनिंगने महिला प्रीमियर लीग स्पर्धेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

harmanpreet kaur
6 Photos
WPL 2026: नेट सिव्हर ते शफाली वर्मा! WPLमध्ये कुणी केल्या सर्वाधिक धावा? हरमनप्रीत कौर कितव्या स्थानी?

Most Runs In WPL: कोण आहेत महिला प्रीमियर लीग स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

WPL 2026
WPL 2026: क्रिकेट चाहत्यांसाठी बॅड न्यूज! WPLचे ‘हे’ २ सामने मैदानात जाऊन लाईव्ह पाहता येणार नाहीत; कारण…

WPL 2026: महिला प्रीमियर लीग स्पर्धेत १४ आणि १५ जानेवारीला होणारे सामने हे प्रेक्षकांशिवाय खेळवले जाणार आहेत.

harmanpreet kaur
WPL 2026: हरमनप्रीतने घडवला इतिहास! असा रेकॉर्ड करणारी ठरली पहिलीच भारतीय फलंदाज

Most Runs In WPL: मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने महिला प्रीमियर लीग स्पर्धेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

mumbai indians
MI vs GG: मुंबई गुजरात विरुद्ध अपराजित! हरमनप्रीतचं वादळ अन् MIने WPL मघ्ये घडवला इतिहास

MI vs GG Highlights: मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दमदार विजय मिळवला आहे.

संबंधित बातम्या