scorecardresearch

यशोमती ठाकुर

यशोमती चंद्रकांत ठाकुर या काँग्रेसच्या नेत्या आहेत. त्या महाराष्ट्राच्या माजी महिला व बालविकास मंत्री आहेत. यशोमती ठाकूर तिवसा अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्या तेथून २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांच्या आधी त्यांच्या वडिलांनीही या मतदारसंघातून अनेकदा प्रतिनिधित्व केलं आहे. २०२०-२२ या महाविकासआघाडी सरकारच्या काळात त्या अमरावतीच्या पालकमंत्रीही होत्या. २०१२ च्या एका प्रकरणात अमरावती सत्र न्यायालयाने यशोमती ठाकूर यांना दोषी मानत तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली होती.Read More
Chandrashekhar Bawankule Pankaja Munde
“पंकजा मुंडेंवर अन्याय झालाय”, काँग्रेस-शिंदे गटाच्या आरोपावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “त्यांच्या रक्तात…”

राष्‍ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर म्हणाले, माझ्या पक्षाचे १४५ आमदार निवडून आले तर आम्ही पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करू.

amravati politics, yashomati thakur and rana couple clashes, once again clashes between yashomati thakur and navneet rana
यशोमती ठाकूर, राणा दाम्‍पत्‍यात पुन्‍हा एकदा संघर्ष

अधिवेशनात सरकारच्‍या विरोधात हक्‍कभंग दाखल करणार असल्‍याचा इशारा देत यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्‍पत्‍यावरही शरसंधान केले आहे.

verbal spat Yashomati Thakur
अमरावतीत यशोमती ठाकूर आणि डॉ. अनिल बोंडे आमने-सामने

भाजपचे राज्‍यसभा सदस्‍य डॉ. अनिल बोंडे आणि काँग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांच्‍यात आजवर राजकीय कटुता फारशी दिसली नाही, पण भाजपच्‍या…

anil bonde yashomati thakur
“आज जागतिक मानसिक आरोग्‍य दिन, डॉ. अनिल बोंडेंनी उपचार करून घ्‍यावा!” आमदार यशोमती ठाकूर यांची टीका; म्हणाल्या…

भाजपच्‍या ओबीसी यात्रेदरम्‍यान खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी कॉंग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांच्‍यावर तिखट शब्‍दात टीका केल्‍यानंतर दोघांमध्‍ये वाक् युद्ध…

priyanka gandhi yashomati thakur
“प्रियंका गांधी महाराष्‍ट्रातून निवडणूक लढल्‍यास आनंदच”, यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या, “अमरावती मतदार संघ जर…”

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या महाराष्ट्रातून लढण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी यांचे राजकीय सल्लागार आचार्य प्रमोद कृष्णम…

sharad pawar (6)
येत्या १५-२० दिवसांत शरद पवार भाजपाला पाठिंबा देणार? काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचं स्पष्ट विधान, म्हणाल्या…

शरद पवार भाजपाला पाठिंबा देतील, या दाव्यावर काँग्रेसच्या माजी मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

yashomati thakur on rohit pawar
“दबाव आणण्यासाठी नाक दाबून…”, रोहित पवारांवरील कारवाईवर यशोमती ठाकुर यांची प्रतिक्रिया

रोहित पवारांवरील कारवाईवर यशोमती ठाकुर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

yashomati thakur bacchu kadu navneet rana
“यशोमती ठाकूरांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या”, नवनीत राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडू म्हणाले…

दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना नवनीत राणांनी यशोमती ठाकूर यांच्यावर पैसे घेतल्याच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापलं आहे.

yashomati thakur will file defamation case against navneet rana over money allegation
लोकसभा निवडणूक अन् कडक नोटा… नवनीत राणांच्या आरोपावर यशोमती ठाकूर यांचा अब्रुनुकसानीचा उतारा; प्रकरण काय? वाचा…

लोकसभा निवडणुकीच्‍या प्रचारावेळी यशोमती ठाकूर यांनी आमदार रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला…

Dahi handi, navneet rana, ravi rana, amarawati, politicsfor party leaders
अमरावतीत दहीहंडीचा खेळ की राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा ?

रवी राणा यांची आक्रमक भाषणशैली अमरावती जिल्‍ह्यासाठी नवीन नाही. त्‍यांचे आजवर जिल्‍ह्यातील प्रत्‍येक पक्षाच्‍या नेत्‍यांशी खटके उडाले आहेत.

yashomati thakur navneet rana
“लोकसभेवेळी कडक नोटा घेतल्या”, नवनीत राणांच्या दाव्यावर यशोमती ठाकूर संतापल्या, १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर यशोमती ठाकूर राणा दाम्पत्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा…

Yashomati Thakur on Navneet Rana
हे जातचोर आता फिरताहेत, खोटे आरोप करताहेत…; आमदार यशोमती ठाकूर यांची राणा दाम्‍पत्‍यावर टीका

दहीहंडी कार्यक्रमाच्‍या निमित्ताने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी कॉंग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांच्‍यावर केलेल्‍या टीकेनंतर आरोप-प्रत्‍यारोप सुरू…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×