Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

यशोमती ठाकुर Photos

यशोमती चंद्रकांत ठाकुर या काँग्रेसच्या नेत्या आहेत. त्या महाराष्ट्राच्या माजी महिला व बालविकास मंत्री आहेत. यशोमती ठाकूर तिवसा अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्या तेथून २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांच्या आधी त्यांच्या वडिलांनीही या मतदारसंघातून अनेकदा प्रतिनिधित्व केलं आहे. २०२०-२२ या महाविकासआघाडी सरकारच्या काळात त्या अमरावतीच्या पालकमंत्रीही होत्या. २०१२ च्या एका प्रकरणात अमरावती सत्र न्यायालयाने यशोमती ठाकूर यांना दोषी मानत तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली होती.Read More

ताज्या बातम्या