बी. एस. येडियुरप्पा News

बी. एस. येडियुरप्पा हे भाजपाचे नेते आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. चार वेळा त्यांनी मुख्यमंत्रीपद भुषविले. २००७ मध्ये फक्त आठ दिवस आणि २०१८ साली केवळ सात दिवसांसाठी ते मुख्यमंत्री होते. याशिवाय २००८ ते २०११ आणि २०१९ ते २०२१ या काळात देखील ते मुख्यमंत्री होते. येडियुरप्पा यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९४३ साली झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही वर्ष एका राइसमिलमध्ये कारकून पदावर नोकरी केली. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेले येडियुरप्पा १९८३ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. १९८८ मध्ये ते कर्नाटक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले. कर्नाटकात गाजलेल्या खाणकाम प्रकरणी लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. मुख्यमंत्री असतानाच त्यांना तुरुंगात जावे लागले.Read More
b s yediyurappa
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटक भाजपामध्ये खदखद; विजयेंद्र यांच्या नियुक्तीमुळे अनेक नेते नाराज!

गेल्या आठवड्यात भाजपाचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नल, अरविंद बेल्लाड, माजी राज्यमंत्री सी. टी. रवी, अरवींद लिंबावली आदी भाजपाच्या नेत्यांनी बी. वाय.…

New-Lop-of-Karnataka-vidhan-sabha
मुलगा प्रदेशाध्यक्ष, निष्ठावंताला विरोधी पक्षनेतेपद; येडियुरप्पा यांचा पुन्हा एकदा कर्नाटक भाजपामध्ये वरचष्मा

विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्यानंतर भाजपाने विरोधी पक्षनेतेपदी नेत्याची निवड केली आहे. यातून येडियुरप्पा यांच्या गटाचे सामर्थ्य पुन्हा एकदा कर्नाटक भाजपामध्ये…

Nepotism, BJP, Yediyurappa, BY Vijayendra Yediyurappa, state president
घराणेशाहीवर नाके मुरडणाऱ्या भाजपकडूनच घराणेशाहीला थारा, कर्नाटकात येडियुरप्पा पुत्र प्रदेशाध्यक्षपदी

‘भाजपमध्ये घराणेशाही नाही, असा दावा भाजपकडून केला जातो. पण कर्नाटकात काय चित्र आहे, असा सवाल कर्नाटक काँग्रेसने केला आहे.

HD Deve Gowda
जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि भाजपाची २०२४ साठी युती; येडियुरप्पा यांच्याकडून सुतोवाच

जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षातील सूत्रांनी सांगितले की, पक्ष उघड युती करण्याऐवजी अंतर्गत युती करण्यासाठी इच्छुक आहे. पण, तरीही ही चर्चा…

dynasts in karnataka assembly
कर्नाटकची नवी विधानसभा घराणेशाहीने भरलेली, वाचा विधानसभेतील नात्यागोत्यांमधील आमदारांची यादी

विधानसभेत आमदारांच्या नात्यांचा गोतावळा असला तरी अनेक जण पराभूतदेखील झालेले आहेत. एचडी कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल रामनगर येथून पराभूत झाला.…

basavraj bommai future bjp leadership
Karnataka : भाजपाच्या पराभवामुळे मुख्यमंत्री असलेल्या बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाचा अस्त?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी बोम्मई यांना प्रचाराच्या मध्यस्थानी ठेवले नव्हते. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी प्रचाराची…

Karnataka exit polls
Karnataka Exit Polls : एक्झिट पोलवर भाजपा नाराज, काँग्रेसला गुदगुल्या, जेडीएसने मान्य केले अपयश

कर्नाटक राज्याचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले की, मला एक्झिट पोलच्या अंदाजावर विश्वास नाही, पण आमचा पक्ष पूर्ण…

Yediyurappa heir Bommai
येडियुरप्पांचे वारसदार बोम्मईंना विरोधकांच्या आरोपांची सर्वाधिक झळ

कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) या विरोधी पक्षांच्या आरोपांची सर्वाधिक झळ मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना सहन करावी लागत…

who is Jagadish Shettar who resign from BJP
Karnataka : भाजपाला धक्क्यावर धक्के; माजी मुख्यमंत्री, लिंगायत नेते जगदीश शेट्टर यांचा राजीनामा, काँग्रेसच्या आशा पल्लवीत

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, माजी विरोधी पक्षनेते, सहा वेळा आमदार आणि विविध खात्याचे मंत्रिपद भूषविलेल्या जगदीश शेट्टर यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन…

karnataka election 2023 BS Yediyurappa CM basavraj Bommai
Karnataka : “हिजाब, हलाल हे मुद्दे महत्त्वाचे नाहीत,” माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा भाजपाला घरचा आहेर

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, हिंदू आणि मुस्लीम हे एकमेकांचे बंधू आहेत.…