scorecardresearch

international yoga day narendra modi sets world record
योगदिनी मोदींची संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात योगासने; थेट रचला जागतिक विक्रम ! गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स काय आहे? जाणून घ्या इतिहास …

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सची सुरुवात १९५५ सालापासून झाली. तेव्हापासून या संस्थेकडून जगभरातील वेगवेगळ्या आणि खास विक्रमांची नोंद केली जाते.

Chatura_Loksatta
संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात नरेंद्र मोदींसह योगासने करणारी ‘ती’ कोण ?

योग दिनाचा कार्यक्रम संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांचे लक्ष ‘ती’ने वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह…

Yog_Day_Political_Yog_Loksatta
विश्लेषण : योग ते योगा : योगशास्त्राचा प्रवास…

योग दिनानिमित्त योगशास्त्रातील स्थित्यंतरे, योगचे योगामध्ये झालेले रूपांतर आणि योगा डे म्हणजे इंडिया हे झालेले समीकरण याविषयी जाणून घेऊया…

international yoga day
आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्ताने उरण मध्ये पाण्याखाली योगासने

सोमवारी(१९ जून) आंतरराष्ट्रीय योग्य दिनानिमित्ताने उरण नगरपरिषदेच्या जलरणतलावात पाण्याखाली अर्ध्या तासांची योगाची प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत.

International Yoga Day Maldives
“योगा करणं इस्लामविरोधी,” मालदिवमध्ये जमावाने मैदानात घुसून बंद पाडला भारत सरकारचा कार्यक्रम

कार्यक्रम सुरु होण्याआधी आंदोलकांनी योगा इस्लामच्या विरोधात असलेले पोस्टर झळकावले

International Yoga Day
9 Photos
Photos : ‘या’ भारतीय खेळाडूंनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. विविध क्रीडापटूंनी देखील योगासनांचे महत्त्व सांगितले.

International Yoga Day 2022
18 Photos
International Yoga Day 2022: आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व पटवून देत असा साजरा होतोय दिवस, पाहा खास फोटो

शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात.

संबंधित बातम्या