scorecardresearch

योगी आदित्यनाथ

महंत योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे एक भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्य असून १९९८ सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात.

२०१७ विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ ह्यांचे नाव सुचवले गेले होते.

१८ मार्च २०१७ रोजी झालेल्या भाजपच्या विधिमंडळ बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले व १९ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Read More
yogi adityanath up girl death pulled dupatta
“तुम्ही काय त्यांची आरती करत होतात का?” योगी आदित्यनाथ यांनी ‘त्या’ प्रकरणावरून उत्तर प्रदेश पोलिसांना सुनावलं!

उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरमध्ये एका तरुणीच्या गळ्यातला दुपट्टा काही तरुणांनी खेचल्यानं ती रस्त्यावर पडली आणि मागून येणाऱ्या बाईकखाली येऊन तिचा…

UP CM Yogi Adityanath
“…तर पुढच्या चौकात यमराज त्याची वाट बघत असेल”, महिला सुरक्षेवरून योगी आदित्यनाथ आक्रमक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथील कार्यक्रमात महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून आक्रमक वक्तव्य केलं आहे.

YOGI ADITYANATH
केंद्रानंतर आता उत्तर प्रदेश सरकारही बोलावणार विशेष अधिवेशन, महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता!

उत्तर प्रदेश सरकारने प्रस्तावित विशेष अधिवेशनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

What yogi aadityanath Said?
उदयनिधींच्या वक्तव्यावर योगी आदित्यनाथ बरसले!, “रावणाचा अहंकार, बाबर आणि औरंगजेबाचा अत्याचार..”

जे लोक सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतात ती थुंकी त्यांच्याच तोंडावर पडते असाही टोला आदित्यनाथ यांनी लगावला आहे.

Ajai Rai Congress UP
“भाजपाने यूपीच्या लोकांना निवडणुकीसाठी वापरून भजी तळायला सोडले”, काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा आरोप

“आमची लढाई थेट मोदींशी आहे. भाजपाने यूपीच्या लोकांचा निवडणुकीपुरता वापर करून सत्तेचा मलिदा गुजरातच्या कंपन्यांना दिला आहे आणि इकडच्या लोकांना…

caste or religion on vehicles
गाड्यांवर जातिवाचक, धार्मिक स्टिकर लावणे गुन्हा? उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई प्रीमियम स्टोरी

उत्तर प्रदेशमध्ये ऑगस्ट महिन्यात वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. गाड्यांवर जातिवाचक आणि धार्मिक स्टिकर लावलेल्यांना दंड ठोठावण्यात आला…

Rajinikanth meets Yogi Adityanath
रजनीकांत योगी आदित्यनाथ भेट; पाया पडण्याची कृती राजकीय की आध्यात्मिक?

रजनीकांत यांच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांच्या या कृतीचे समर्थन केले आहे. रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांना राजकारणी म्हणून नाही तर गोरखनाथ…

yogi aditynath arvind kejriwal rahul gandhi narendra modi
9 Photos
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, केजरीवाल की योगी आदित्यनाथ, पंतप्रधानपदासाठी जनतेची कोणाला पसंती? वाचा सर्व्हे…

११ लोकसभा आणि ९० विधानसभे क्षेत्रात हा सर्व्हे करण्यात आला आहे.

ranjikant clarification touching feet cm yogi aditynath
VIDEO : योगी आदित्यनाथ यांच्या पाया का पडले? ट्रोल झाल्यावर रजनीकांत कारण सांगत म्हणाले…

रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Rajinikanth to watch Jailer with UP Chief Minister Yogi Adityanath
Video: रजनीकांत योगी आदित्यनाथांबरोबर पाहणार ‘जेलर’ चित्रपट; प्रतिक्रिया देत म्हणाले…

योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर चित्रपट पाहण्यासाठी रजनीकांत लखनऊला पोहोचले

What yogi aadityanath Said?
योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी, What’s App ग्रुप अॅडमिन शहाबुद्दीन अन्सारीला अटक

योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या मुस्लिम ग्रुप अॅडमिनला पोलिसांनी केली अटक

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×