scorecardresearch

About News

योगी आदित्यनाथ News

महंत योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे एक भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्य असून १९९८ सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात.

२०१७ विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ ह्यांचे नाव सुचवले गेले होते.

१८ मार्च २०१७ रोजी झालेल्या भाजपच्या विधिमंडळ बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले व १९ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Read More
asaduddin owaisi on hyderabad city name change into bhagyanagar
‘हैदराबादचे भाग्यनगर करणार,’ भाजपाच्या आश्वासनावर असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “जनता भाजपाला…”

हैदराबादचे नाव बदलण्याचे आश्वासन हे भाजपाच्या विभाजनवादी राजकारणाचे प्रतिक आहे, असे ओवैसी म्हणाले.

Bhagyalakshmi-temple-in-Hyderabad
हैदराबाद आणि भाग्यनगर यांचा संबंध काय? भाग्यलक्ष्मी मंदिर कधी स्थापन झाले?

हैदराबादमधील प्रसिद्ध चारमिनारच्या भिंतीला लागून असलेला भाग्यलक्ष्मी मंदिराचा छोटासा भाग वादाच्या केंद्रस्थानी आहे. जुन्या हैदराबाद शहरात १९ व्या शतकात या…

yogi_adityanath_hyderabad_bhagyanagar
‘सत्तेत आल्यास हैदराबादचे नाव भाग्यनगर करू’, तेलंगणात योगी आदित्यनाथ यांचे आश्वासन!

योगी आदित्यनाथ यांनी मुस्लीम आरक्षण रद्द करण्यासह हैदराबाद शहराचे नाव बदलण्याचे आश्वासन दिले.

Uttar Pradesh Shubham Gupta
VIDEO : “हे प्रदर्शन बंद करा”, मदतीचा धनादेश देत फोटो काढणाऱ्या भाजपाच्या मंत्र्याला शहीद कॅप्टनच्या आईने फटकारलं

हा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने गिधाडे असं कॅप्शन दिलं आहे. तर, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी निर्लज्ज आणि असंवेदनशील…

rajsthan tijara assembly election in marathi, rajasthan yogi adityanath tijara
योगींच्या राजस्थानी अवतारासमोर जिंकण्याचे आव्हान

‘राजस्थानचे योगी’ अशी बाबांची ओळख निर्माण झाली असून त्यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले होते.

What yogi aadityanath Said?
हलाल प्रमाणित उत्पादनांतून देशविरोधी कारवाया? युपी सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ संस्थांवर गुन्हेही दाखल!

सीएम योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार लखनौ पोलीस आयुक्तालयात विविध उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

CM-yogi-adityanath
बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांनी घेतली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट; फोटो व व्हिडीओ व्हायरल

सध्या उत्तर प्रदेशमध्ये चित्रपटनगरी उभारायचं काम योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली जोमाने सुरू आहे.

yogi adityanath on encounter
Encounter in Uttar Pradesh : सहा वर्षांत किती गुन्हेगारांचं एन्काऊंटर? मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केली आकडेवारी

योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातील एन्काऊंटर संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरले आहेत. विकास दुबे एन्काऊंटर प्रकरण सर्वाधिक गाजलं होतं.

Israel Hamas war UP CM Yogi adityanath
इस्रायल-हमास युद्धाचे उत्तर प्रदेशात पडसाद, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचे कडक निर्देश; म्हणाले, “भारताच्या भूमिकेविरोधात…”

उत्तर प्रदेशातल्या अलिगड मुस्लीम विद्यापीठात ९ ऑक्टोबर रोजी शेकडो विद्यार्थ्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनात मोर्चा काढला होता.

yogi adityanath up girl death pulled dupatta
“तुम्ही काय त्यांची आरती करत होतात का?” योगी आदित्यनाथ यांनी ‘त्या’ प्रकरणावरून उत्तर प्रदेश पोलिसांना सुनावलं!

उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरमध्ये एका तरुणीच्या गळ्यातला दुपट्टा काही तरुणांनी खेचल्यानं ती रस्त्यावर पडली आणि मागून येणाऱ्या बाईकखाली येऊन तिचा…

UP CM Yogi Adityanath
“…तर पुढच्या चौकात यमराज त्याची वाट बघत असेल”, महिला सुरक्षेवरून योगी आदित्यनाथ आक्रमक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथील कार्यक्रमात महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून आक्रमक वक्तव्य केलं आहे.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×