“नरेंद्र मोदींच्या मनात आलं तर…”; शपथविधीच्या आधी योगी आदित्यनाथांच्या बहिणीने व्यक्त केली इच्छा

आता सर्व काही नरेंद्र मोदींच्या हातात आहे, असं योगी यांच्या बहीण म्हणाल्या आहेत.

योगी आदित्यनाथांचा ‘महा’शपथविधी; अंबानी, अदानीसह २०० हून अधिक VVIP येणार; १२ मुख्यमंत्र्यांचाही सहभाग

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, मुलायमसिंह यादव, बसपा अध्यक्षा मायावती यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रणे धाडण्यात आली आहेत.

sunglasses toy bulldozer Yogi Adityanath celebrates Holi in Gorakhpur
9 Photos
Photos: डोळ्यांवर गॉगल, हातात खेळण्यातला बुलडोझर अन्…; योगी आदित्यनाथांच्या हटके होळी सेलिब्रेशनची चर्चा

उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका जिंकल्यानंतर योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघात आले ते थेट होळी सेलिब्रेशनसाठी

praniti shinde slams modi government
“…तुम्हाला लाज वाटायला पाहिजे”; योगींचा उल्लेख करत प्रणिती शिंदेंची मोदी सरकावर टीका

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशमध्ये भाजपा सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर प्रणिती शिदेंचा टोला

Yogi Cabinet Oath
Yogi Cabinet Oath: राजतिलक की करो तैयारी… ‘या’ तारखेला योगी घेणार CM पदाची शपथ; मोदी-शाह राहणार उपस्थित

निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काल योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी एक बैठक बोलवली होती.

BJP Shivsena
Election Results: पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?; शिवसेना म्हणते, “माकडांच्या…”

“या वेळीही ‘तीनशेपार’ अशी घोषणा होती. तीनशेपार आकडा गेला नसला तरी पावणेतीनशेच्या जवळ पोहोचून भाजपाने सगळ्यांना चकीत केले आहे.”

Yogi_Adityanath
Astrology: योगी आदित्यनाथ यांच्या कुंडलीत राजयोग, केतूची महादशा ठरली प्रभावी! काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

उत्तर प्रदेशात भाजपा सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्यात यशस्वी ठरली असून योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. या विजयासोबत…

CM Yogi
UP Election Results : योगी ठरणार हा पराक्रम करणारे पहिलेच नेते; भाजपा, काँग्रेसच्या एकाही नेत्याला हे जमलं नाही

भाजपाने सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवण्याचा पराक्रम केल्याने योगी आदित्यनाथ याच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय.

yogi adityanath will create history by breaking these several record
39 Photos
Photos: अखिलेश घाबरले, राजनाथांनी टाळले, पण योगींनी करुन दाखवले; आता एवढे विक्रम होणार योगींच्या नावे

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेताच योगी आदित्यनाथ हे अनेक विक्रमांना गवसणी घालतील.

krk, cm yogi, Uttar-Pradesh Assembly Election Result,
“योगीजी हरले नाही तर भारतात परत येणार नाही”, केआरकेने केले होते ट्वीट पण निवडणुकीचे निकाल लागताच…

बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये उत्तर प्रदेशात भाजपा सत्ता कायम राखेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता

Memes
“मी पुन्हा येईन..” उत्तर प्रदेशात भाजपाने सत्ता राखल्याने सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव, शिवसेनेला धरलं धारेवर

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने करून दाखवलं. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे. भाजपाच्या विजयानंतर सपा, बसपा आणि…

Yogi_Adityanath
VIDEO: भाजपाच्या विजयासाठी ‘मिरची यज्ञ’, ११ पुरोहितांनी १ क्विंटल मिरच्यांची आहुती देत योगींना मुख्यमंत्री होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

योगी आदित्यनाथ देखील नाथ संप्रदायातील आहेत. अशा परिस्थितीत यूपीचे मुख्यमंत्री योगी यांच्या विजयासाठी यज्ञ-हवन सोहळा पार पडला.

संबंधित बातम्या