scorecardresearch

युवराज सिंग

भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला जगातील कोणताच व्यक्ती ओळखत नाही असे होणे शक्यच नाही. कारण २००७चा टी२० विश्वचषक आणि २०११चा वन डे विश्वचषक यात त्याने मोठी भूमिका बजावली होती. २००७च्या टी२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने स्टुअर्ड ब्रॉडच्या एकाच षटकात ६ षटकार लगावत त्याने नवा इतिहास घडवला. तसेच २०११च्या विश्वचषकात तो मालिकावीर होता. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याच दरम्यान त्याला कर्करोग म्हणजे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा ग्रासले, मात्र त्याने त्यावरही त्याने यशस्वी मात केली.Read More
नामदार चषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि झहीर खान परळीमध्ये! |Beed
नामदार चषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि झहीर खान परळीमध्ये! |Beed

नामदार चषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि झहीर खान परळीमध्ये! |Beed

Yuvraj Singh's reaction on lok sabha
Elections : युवराज सिंग भाजपच्या तिकिटावर गुरुदासपूरमधून निवडणूक लढवणार का? ‘सिक्सर किंग’ने दिले उत्तर

Yuvraj Singh’s reaction : युवराज सिंग भाजपच्या तिकीटावर गुरुदासपूरमधून निवडणूक लढवू शकतो, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.…

Yuvraj Singh Big Statement About Young Player Rinku Singh
Yuvraj Singh : ‘तो मला माझी आठवण करून देतो…’, युवराजला भारताच्या ‘या’ खेळाडूमध्ये दिसते स्वतःची झलक

Former Indian player Yuvraj Singh : भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने रिंकू सिंगचे खूप कौतुक केले आहे.…

Mumbai Indians captaincy controversy
IPL 2024 : “दोन खेळाडू एकत्र खेळतात तेव्हा…”, रोहित-हार्दिकमधील कथित वादावर युवराज सिंगची प्रतिक्रिया

Yuvraj Singh Statement : हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती केल्यानंतर एमआयच्या कोणत्याही खेळाडूंने त्याचे सोशल मीडियावर स्वागत केले नव्हते.…

Which team will become an obstacle in India's path in the T20 World Cup Gautam Gambhir made a big prediction
T20 World Cup: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयात कोणता संघ अडथळा ठरेल? गौतम गंभीरने केले सूचक वक्तव्य

T20 World Cup 2024: आगामी टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये टीम इंडियासाठी सर्वात मोठा अपसेट होण्याची शक्यता गौतम गंभीरने वर्तवली आहे.…

Gautam Gambhir and Yuvraj Singh on T20 World Cup 2024
World Cup 2024 : युवराज सिंग आणि गौतम गंभीर यांना वाटत नाही भारत टी-२० विश्वचषक जिंकू शकेल, पाहा VIDEO

T20 World Cup 2024 Updates : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणार आहे. जूनमध्ये सुरु होणाऱ्या…

Rahul scored the fastest century for India in the World Cup Shreyas equaled Sachin-Yuvraj in this matter
IND vs NED: राहुलने झळकावले विश्वचषकातील भारताकडून सर्वात जलद शतक, श्रेयसने केली सचिन-युवराजची बरोबरी

IND vs NED, World Cup 2023: राहुलने विश्वचषकात भारताकडून सर्वात जलद शतक ठोकले. दुसरीकडे, श्रेयस अय्यरने सचिन तेंडुलकर आणि युवराज…

Virat Kohli and Cheeku Are Different Tells Yuvraj Singh Why He Does Not Talk To Virat Kohli Much World Cup Kohli Record
“मी कोहलीशी जास्त बोलत नाही, तो आता..”, युवराज सिंगने ‘विराट’ व ‘चिकू’ मधील अंतर सांगत केला खुलासा प्रीमियम स्टोरी

Yuvraj Singh On Virat Kohli: युवराज आणि कोहलीची क्रिकेट कारकीर्द २०११ च्या विश्वचषकानंतर वेगवेगळ्या दिशेने पुढे जात होती. कॅन्सरचे निदान…

Yuvraj reveals big about World Cup 2011 Said We were never close friends but came together because of a match
Yuvraj on Dhoni: २०११च्या विश्वचषकाबद्दल युवराजने केला मोठा खुलासा; म्हणाला, “आम्ही कधीच जवळचे मित्र नव्हतो अन्…”

Yuvraj Singh on MS Dhoni: भारताचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने महेंद्रसिंग धोनीबाबत मोठा खुलासा केला. एका कार्यक्रमादरम्यान युवीला…

cricket
7 Photos
रोहित शर्मासह ‘या’ भारतीय क्रिकेटपटूंकडे आहे आलिशान लॅम्बोर्गिनी कार, किमती वाचून व्हाल अवाक्

रोहित शर्मासह ‘या’ खेळाडूंकडे आहेत कोट्यवधींच्या महागड्या गाड्या… पाहा यादी

World Cup 2023 IND vs PAK Match Updates
IND vs PAK, World Cup 2023: ‘… मी कॅन्सरमध्येही विश्वचषक खेळलो, तू ही तयार रहा’; युवराज सिंगने शुबमन गिलला दिले बळ

IND vs PAK, World Cup 2023 Updates: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मायदेशात आयसीसी २०२३ चा विश्वचषक जिंकेल, अशी आशा…

Still not able to understand Yuvraj Singh angry at the aggressive batsman Shreyas Iyer gave some useful advice to Team India
IND vs AUS, WC:  श्रेयस अय्यरच्या बेजबाबदार शॉटवर युवराज सिंग भडकला; म्हणाला, “अजूनही कळत नसेल तर के.एल. राहुलला…”

IND vs AUS, World Cup: विश्वचषक २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध, श्रेयसने अशा वेळी आपली विकेट दिली जेव्हा टीम इंडियाला त्याने खेळपट्टीवर टिकून…

संबंधित बातम्या