scorecardresearch

जिल्हा परिषद निवडणूक २०२६

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांचं नियोजन जाहीर केलं. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपरिषद न नगरपंचायत, दुसऱ्या टप्प्यात मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आयोगाने न्यायालयाकडून अतिरिक्त वेळ मागून घेतला. त्यानुसार ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातल्या १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रात या निवडणुका प्रलंबित राहिल्या होत्या. त्यामुळे बहुतांश भागात स्थानिक कारभार हा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात होता. अखेर निवडणुका पार पडल्या असून त्यानुसार पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी सत्तास्थानी आले आहेत.


Read More
Supreme Court of India hearing | Maharashtra Local Body Elections order | State Election Commission guidelines | Zilla Parishad Election updates
स्थानिक निवडणुकांना विलंब नको; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश

सुनावणीदरम्यान खंडपीठाने राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जुन्याच मतदारयाद्यांच्या आधारे पार पडल्या आहेत, मग उर्वरित संस्थांच्या निवडणुका त्याच धर्तीवर…

Maharashtra Zilla Parishad Election Updates polling station | SIR Process Schedule News voting list | महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक अपडेट्स | जिल्हा परिषद निवडणूक एसआयआर प्रक्रिया मतदार यादी
Maharashtra Zilla Parishad Election : जिल्हा परिषद निवडणुकांच्या मुहूर्त निघणार… ‘ही’ प्रक्रिया झाल्यावर निवडणूक होण्याचे संकेत

महाराष्ट्रातील रखडलेल्या २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मुहूर्त अखेर यावर्षी निघण्याचे संकेत मिळाले आहेत.

Chandrapur ZP retired teachers reappointment protest D.Ed B.Ed unemployed | Maharashtra teacher recruitment delay anger | Unemployed youth demand opportunity Nagpur division schools | Right to Education Act violatio Maharashtra | AI Generated Image
बेरोजगार राहिले बाजूला, निवृत्तांनाच दिली पुन्हा नोकरी; चंद्रपूर जिल्हा परिषदेचा अजब कारभार, तरुणांमध्ये असंतोष!

निवृत्त शिक्षकांना दरमहा २० हजार रुपये मानधनावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती; नव्या पिढीच्या रोजगारावर घाला?

Zilla Parishad nominated members eligibility criteria | Maharashtra Panchayat Samiti member rules 2026 | Rural Development Department draft objections | Nilesh Doye report Nagpur local body polls
जिल्हा परिषद, पंचायत समिती नामनिर्देशित सदस्य व्हायचंय? मग ‘हे’ निकष करावे लागणार पूर्ण, सरकार कायदा करणार!

वैद्यकीय, विधी, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनाच संधी; संबंधित क्षेत्रातील ५ ते २० वर्षांच्या अनुभवाची अट बंधनकारक.

Jalna Zilla Parishad ACB trap updates | Sandip Raut water conservation officer arrested | Ramesh Khare junior clerk bribe case | Laxman Raut report Jalna crime news Anti Corruption Bureau Maharashtra
हिंमत एवढी की ड्रॉवरमध्ये ठेवली लाचेची रक्कम ; जिल्हा परिषदेचा जलसंधारण अधिकारी जाळ्यात

सेवानिवृत्ताच्या अर्जित रजेच्या रक्कमेचा फरक मंजुरीसाठी ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपिक रमेश खरेला रंगेहात अटक.

MP Shrikant Shinde Maharashtra political tour | Shiv Sena Shinde faction organization building | Zilla Parishad election preparation 2026 | Shrikant Shinde meeting party workers in Maharashtra
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचा दोन महिन्यांचा राज्यव्यापी दौरा; २२ जिल्हे आणि १०० मतदारसंघांत थेट संवाद

खासदार श्रीकांत शिंदे २२ जिल्हे आणि १०० विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत.

Jaykumar Gore Satara BJP news | Satara ZP President Priya Shinde | Wai Municipal Council Anil Sawant | Maharashtra Politics Satara updates
‘नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून पक्षाच्या, लोकांच्या अपेक्षा’ – जयकुमार गोरे

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सत्तेचा ताम्रपट घेऊन आलोय असे समजू नये, तर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करून पुढच्या निवडणुकीसाठी कामाची पावती तयार ठेवावी,…

Yogesh Kadam Thane ZP Election Responsibility | CM Eknath Shinde Shiv Sena Strategy | Thane Zila Parishad Election 2026 | Shrikant Shinde Yogesh Kadam News
Eknath Shinde Election Strategy: एकनाथ शिंदेच्या ठाण्याची धुरा योगेश कदमांकडे; जिल्हा परिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे ‘ॲक्टिव्ह’ मोडवर…

Eknath Shinde Shiv Sena election strategy: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे योगेश कदम आता ठाणे जिल्ह्यातील बूथ…

nagpur-zila-parishad-budget-2026-27-expenditure-provisions-new-office-bearers-elections
निवडणुकीचा पत्ता नाही, तरी पदाधिकाऱ्यांसाठी ७५ लाखांची तरतूद

जिल्हा परिषदेची निवडणूक वारंवार लांबणीवर पडत असतानाही प्रशासनाने मात्र नव्या पदाधिकाऱ्यांसाठी आधीच खर्चाची तरतूद करून ठेवली आहे.

satara zp election
अपहरण, मंत्र्यांना धक्काबुकी! सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीतील राडा ते विधिमंडळातील तीव्र पडसाद; तीन दिवसांत नेमकं काय-काय घडलं?

Satara Zilla Parishad election result 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत बहुमत असूनही शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी सत्तेबाहेर राहिली, तर भाजपने फोडाफोडी आणि…

Raigad Zilha Parishad Sabha Pati Election Results | Mahayuti Leaders Alibaug | Chandrakant Kalambe Rasika Keni Vaikunth Patil Narayan Damse | Maharashtra Local Body Polls News
रायगड जिल्हा परिषदेच्या महायुतीचे सूत जुळले… विषय समिती सभापतींची बिनविरोध…

रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडीसाठी सोमवारी अलिबाग येथे झालेल्या विशेष सभेत महायुतीच्या चारही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन…

संबंधित बातम्या