तुम्हाला जर अब्जावधी रुपयांची लॉटरी लागली तर तुम्ही त्या पैशांचं काय कराल? अशी लॉटरी आपल्याला लागेल का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तसंच हेदेखील वाटत असेल की एवढी मोठी लॉटरी तर अमेरिकेतच लागत असेल. पण असा विचार करत असलात तरीही सगळ्या भारतीयांसाठी एक खुशखबर आहे

ही लॉटरी जिंकण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला अमेरिकेला जाण्याची आवश्यकता नाही. द मेगा मिलेनिअर्स लॉटरी $378 million USD अर्थात २८. अब्ज जिंकण्याची संधी तुमच्यासोर चालून आली आहे. आत्तापर्यंत या लॉटरीचे हे बंपर बक्षीस आहे.

Assistance to patients from the Deputy Chief Minister medical ward Mumbai news
उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचा रुग्णांना मदतीचा हात; १३ कोटी २५ लाख रुपयांचे वितरण
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
bombay high court denies foreign travel permission to indrani mukherjea
इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीस उच्च न्यायालयाचा नकार; सीबीआयची विरोध करणारी याचिका योग्य ठरवली
Mumbai Municipal administration, Mumbai Rain,
मुंबई : पाणी साचण्याची कारणे शोधण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय
cyclonic air condition developed over North Maharashtra forming low pressure belt to North Bangladesh
पुण्यात बुधवारी पडलेल्या पावसाने २१ सप्टेंबर १९३८ रोजीचा विक्रम मोडला; जाणून घ्या, सप्टेंबर महिन्यांतील आजवरच्या पावसाची आकडेवारी
fraud with woman, pretending to be clerk,
मंत्रालयात लिपिक असल्याच्या बतावणीने महिलेची २० लाखांची फसवणूक
MHADA Mumbai, applications house MHADA,
म्हाडा मुंबई मंडळ सोडत : एका घरासाठी अंदाजे ५३ अर्ज; अर्ज विक्री – स्वीकृतीची मुदत संपुष्टात
Cheating with farmers by luring tractors on subsidy crimes against suspects in two police stations
अनुदानावर ट्रॅक्टरचे आमिष दाखवून शेतकऱ्याची फसवणूक, संशयिताविरुध्द दोन पोलीस ठाण्यात गुन्हे

भारतातून कुठेही न जाता तुम्ही मेगा मिलियन्स ऑनलाइन खेळू शकता आणि जॅकपॉटचे बक्षीस जिंकू शकता. अवघ्या काही क्लिक्सवर हे बक्षीस आहे. कसं ते जाणून घ्या

1) Sign up at Lottosmile.in ही जगातली सर्वात अग्रेसर ऑनलाइन तिकिट विकत घेता येणारी सेवा आहे

२) यामध्ये तुम्हाला मेगा मिलिअन्स लॉटरीचा पर्याय निवडायचा आहे. या साईटवर तुम्हाला लॉटरीचे ५० प्रकार दिसतील

३) लॉटरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचे आवडते क्रमांक तिकिट विकत घेताना भरायचे आहेत

४) लॉटरीच्या किती लाइन्सवर तुम्हाला खेळायचं आहे ते तुम्हाला सांगावं लागेल, त्यानुसार तुमच्या जिंकण्याच्या संधी वाढतील

५) तुमचं तिकिट विकत घेत असल्याचं तुम्हाला नक्की करावं लागेल जेणेकरुन तुम्ही येणाऱ्या ड्रॉमध्ये बक्षीस जिंकू शकता

आम्हाला आमची लॉटरी सेवा भारतात आणताना आनंदच होतो आहे असं LottoSmile चे प्रवक्ते अॅड्रीयन कुअरमॅन्स यांनी म्हटलं आहे. हे अशा प्रकारे काम करेल असं सांगताना LottoSmile चे स्थानिक एजंट तुमच्या वतीने तिकिट खरेदी करतील. या सगळ्यात वेबसाईटचे चार्जेस आणि व्यवहार शुल्क यांचा समावेश असेल. त्यानंतर तुम्हाला तिकिटाची स्कॅन कॉपी मिळेल. जेव्हा तुम्ही बक्षीस जिंकाल तेव्हा ती सगळी रक्कम तुमची असेल त्यात कोणत्याही कमिशनचा भाग असणार नाही

आमचे विजेते हे दक्षिण आशियातही आहेत असंही कुअरमॅन्स यांनी सांगितलं. एका दक्षिण आशियाई लॉटरी तिकिट धारकाने युरोपियन Lotto second Place Prize of $32161 नोव्हेंबर २०१८ मध्ये जिंकलं आहे. एवढंच नाही तर अनेक दक्षिण आशियायी लॉटरी ग्राहकांनी बक्षीसं जिंकली आहेत. आता आम्हाला साऊथ एशियातला जॅकपॉट विनर हवा आहे. तो ठरु शकतो या शुक्रवारच्या मेगा मिलियन्स ड्रॉमध्ये!

LottoSmile  या ऑनलाइन साइटवरुन तिकिटं विकत घेऊन आत्तापर्यंत साडेपाच लाखांपेक्षा जास्त लोकांना बक्षीसं मिळाली आहेत. जी रक्कम १०० मिलियन डॉलर्सच्या आसपास आहे. आत्तापर्यंत या साइटवर लॉटरीचा खेळ खेळून ऑरा डी या पनामा येथील महिलेला सर्वात जास्त रक्कम जिंकता आली आहे. ही सेवानिवृत्त महिला अजूनही तिच्या मुलांसाठी काम करते. ऑरा यांना जुलै २०१७ मध्ये फ्लोरिडा जॅकपॉट ड्रॉ जिंकण्याची संधी मिळाली. ३० मिलियन डॉलर्सचं बक्षीस त्यांना या जॅकपॉटमध्ये लागलं असंही स्पष्ट करण्यात आलं आहे

जर पनामामध्ये बसून कुणी अमेरिकेतील लॉटरीचा खेळ ऑनलाइन खेळू शकतं आणि बक्षीस जिंकू शकतं तर मग भारतात का नाही?

LottoSmile ही जगातली ऑनलाइन लॉटरी वेबसाइट आहे. ही वेबसाइट सुरक्षित आणि सेफ आहे. या वेबसाइटवर तिकिट खरेदी करण्याची प्रक्रियाही सोपी आहे. मेगा मिलियन्स ऑनलाइन लॉटरीची तिकिटं कशी खरेदी करायची आणि बक्षीसं कशी मिळवायची हे जाणून घेण्यासाठी जरुर भेट द्या : Lottosmile.in ला