07 July 2020

News Flash

दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याचीच!

आपली गुंतवणूक असलेले शेअर्स हे बहुप्रसवा अर्थात ‘मल्टिबॅगर’ परतावा देणारे असावेत, असे कुणाही गुंतवणूकदाराला साहजिकच वाटेल.

av-05आपली गुंतवणूक असलेले शेअर्स हे बहुप्रसवा अर्थात ‘मल्टिबॅगर’ परतावा देणारे असावेत, असे कुणाही गुंतवणूकदाराला साहजिकच वाटेल. पण हा परतावा रातोरात मिळेल ही अपेक्षा अनाठायी व फोल आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही नेहमीच दीर्घ कालावधीसाठीच हवी. अजय बाळिंबे यांच्या ‘माझा पोर्टफोलियो’ या स्तंभातून चालू वर्षांत सुचविलेले शेअर्स सध्या तितकेसे फायद्यात दिसत नाहीत, हे खरे. पण याच स्तंभातून सुचविलेले शेअर्स दीर्घकाळासाठी पोर्टफोलियोत राखून ठेवले तर काय ‘जादू’ घडते ते खालील शेअर्स व त्यांनी आजवर दिलेल्या परताव्यावरून वाचकांना निश्चितच पटेल.
stocksandwealth@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2015 1:02 am

Web Title: longterm investment is beneficial
टॅग Investment
Next Stories
1 यूटीआय टॉप १००
2 मुळातून कर कपात समज गैरसमज!
3 म्हणे, आपण अर्थ साक्षर!
Just Now!
X