24 November 2017

News Flash

वैद्यक उपकरणांच्या ‘मेडिकल फेअर’ प्रदर्शनात यंदा ३०० निर्मात्यांचा समावेश

वैद्यकीय उपकरणे आणि सामग्रींचे जगातील सर्वाधिक तीन दिवसांचे प्रदर्शन ‘मेडिकल फेअर इंडिया २०१३’ येत्या

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 27, 2013 12:02 PM

वैद्यकीय उपकरणे आणि सामग्रींचे जगातील सर्वाधिक तीन दिवसांचे प्रदर्शन ‘मेडिकल फेअर इंडिया २०१३’ येत्या ८ ते १० मार्च २०१३ दरम्यान नवी दिल्लीच्या प्रगती मैदान येथे आयोजिण्यात आले आहे. जागतिक प्रदर्शनकर्ते जर्मनीच्या मेसे डसेलडोर्फकडून आयोजित ‘मेडिका’ची ही भारतीय आवृत्ती असून, पूर्वी हे प्रदर्शन हॉस्पिमेडिका इंडिया या नावाने आयोजिण्यात येत होते. यंदाच्या ‘मेडिकल फेअर’चे आयोजनही मेसे डसेलडोर्फ इंडिया प्रा. लि.ने केले असून, जगभरातून १५ देशातील ३०० हून अधिक वैद्यक उपकरण निर्मात्यांचा यात समावेश होऊ घातला आहे.

First Published on February 27, 2013 12:02 pm

Web Title: 19th medical fair india from 8 to 10 march 2013 in new delhi