15 October 2019

News Flash

आयआयटी मुंबई आणि सरकारी तेल कंपन्यांमध्ये करार

तेल, वायू आणि ऊर्जेमध्ये उत्कृष्टता केंद्र उभारण्यासाठी आयआयटी मुंबई आणि सरकारी तेल कंपन्यांमध्ये नुकताच एक करार करण्यात आला.

(संग्रहित छायाचित्र)

तेल, वायू आणि ऊर्जेमध्ये उत्कृष्टता केंद्र उभारण्यासाठी आयआयटी मुंबई आणि सरकारी तेल कंपन्यांमध्ये नुकताच एक करार करण्यात आला.

केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री धर्मेद्र प्रधान आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव एम. एम. कुट्टी यांच्या उपस्थितीत याबाबतच्या उपक्रमावर शिक्कामोर्तब झाले.

यानिमित्ताने भारतातील तेल व वायू उद्योगाला स्पर्धात्मक लाभ देण्यासाठी सरकारी तेल कंपन्या आणि आयआयटी मुंबई एकत्रित तेल, गॅस आणि ऊर्जा क्षेत्रातील उत्कृष्टता केंद्र स्थापित करण्यासाठी एकत्र आले आहेत.

First Published on January 4, 2019 1:56 am

Web Title: agreement in iit mumbai and government oil companies