26 September 2020

News Flash

एअरटेलचे प्रीपेड इंटरनेटधारक सीमित वैधतेपासून मुक्त

एअरटेलने तिच्या प्रीपेड कार्डधारकांना इंटरनेटवरील सेवेसाठी अमर्याद वैधतेसाठी पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

एअरटेलने तिच्या प्रीपेड कार्डधारकांना इंटरनेटवरील सेवेसाठी अमर्याद वैधतेसाठी पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने तीन नव्या योजना सादर केल्या असून त्या सध्या मुंबई तसेच दिल्लीतील ग्राहकांसाठीच उपलब्ध आहेत.
मुंबईतील ग्राहकांना २२ रु. (३०एमबी), ५४ रु, (८०एमबी), ७३ (११०एमबी) रुपयांमध्ये ही सेवा घेता येईल. ग्राहकांचा प्राधान्यक्रम लक्षात घेऊनच कंपनीने अशा प्रकारची योजना सादर करताना प्रीपेड मोबाइल सेवेतील अनोखे पाऊल उचलले आहे, असे कंपनीच्या बाजार परिचालन विभागाचे संचालक अजय पुरी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 12:02 am

Web Title: airtel prepaid internet holder get unlimited validity
Next Stories
1 सुट्टीचाच मूड..
2 समभागांमध्ये थेट गुंतवणुकीला सरलेल्या वर्षांत सर्वाधिक पसंती
3 वर्षभरात ५ टक्क्य़ांनी घसरणाऱ्या रुपयाचा घरोबा ६७-७० दरम्यानच!
Just Now!
X