19 September 2020

News Flash

अंबरनाथ जयहिंद बँकेच्या अध्यक्षपदी देसाई

अंबरनाथ जयहिंद को-ऑप. बँकेच्या नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड

अंबरनाथ जयहिंद को-ऑप. बँकेच्या नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली असून अध्यक्षपदी विलास देसाई, तर उपाध्यक्षपदी कॅ. शंकर जोशी यांची फेरनिवड झाली आहे. बँकेची पंचवार्षिक निवडणूक अलीकडेच बिनविरोध पार पडली. बँकेच्या नवीन संचालक मंडळात संदीप जोशी, अभिजित जोशी, संध्या वालावलकर व कुंडलिक आसवले हे चार नवीन सदस्य निवडून आलेले आहेत. बँकेच्या १८ शाखा, ५८६ कोटींचा व्यवसाय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 8:04 am

Web Title: ambarnath jai hind bank president vilas desai
Next Stories
1 दुकाने, मॉल, सिनेमागृहे आता २४ तास खुली
2 सेन्सेक्स, निफ्टीची निर्देशांक वाढ
3 उद्योगातून स्वागत!
Just Now!
X