अपना बाजारच्या (मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था) २५व्या केंद्र विलेपार्ले (पश्चिम) येथील रिझव्र्ह बँक एम्प्लॉइज स्नेहधारा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात नुकतेच सुरू झाले. उद्घाटन कार्यक्रमास संस्थेचे कार्यकारी संचालक राजेंद्र आंग्रे, संचालिका मनीषा डुबळे, गृहनिर्माण संस्थेचे सचिव सुहास फळणीकर, अपना बाजारचे मुख्याधिकारी एस. टी. काजळे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यांमध्ये अस्तित्व असलेल्या अपना बाजारच्या विविध शाखांमध्ये येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत तांदूळ महोत्सव सुरू राहणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
women hostel building Nanded
नांदेडमधील महिला वसतिगृहाची वास्तू बनली भाजपचे प्रवेश केंद्र !
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन