* भारतीय संरक्षण जगातील तिसरे बलाढय़ क्षेत्र
* सर्वात मोठे संरक्षण उपकरण आयात क्षेत्र;
* २०२३ पर्यंत १४० अब्ज डॉलरची आयात

* २०१८ पर्यंत अर्थसंकल्पीय तरतूद ५० अब्ज डॉलर होण्याची शक्यता

* सात-आठ वर्षांत देशांतर्गत आयातपर्यायी संरक्षण व्यवसाय ११० अब्ज डॉलर होण्यास वाव

*  भारतीय संरक्षण क्षेत्रात ४९ टक्क्य़ांपर्यंत थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा विस्तारल्यानंतर खासगी क्षेत्राला येत्या सात ते आठ वर्षांत २५० अब्ज डॉलरची व्यवसाय संधी असल्याचा आशावाद सरकार स्तरावर व्यक्त करण्यात आला आहे.
गुंतवणूक संधी :
– संरक्षण क्षेत्रातील उपकरण निर्मिती
– संबंधित उपकरणांची देखभाल दुरुस्ती आदी
– खासगीकरणातून अभियांत्रिकी सेवा