12 December 2017

News Flash

वाणिज्य मुत्सद्देगिरी!

ब्रिटिश पंतप्रधान जेम्स कॅमरून यांनी मुंबईत केलेल्या घोषणा.. व्हिसा अधिक सुलभ * ब्रिटनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय

प्रतिनीधी | Updated: February 19, 2013 7:20 AM

ब्रिटिश पंतप्रधान जेम्स कॅमरून यांनी मुंबईत केलेल्या घोषणा..
व्हिसा अधिक सुलभ
* ब्रिटनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना अर्ज केल्याच्या दिवशीच व्हिसा उपलब्ध करून दिले जातील.
* ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्याथ्र्र्यानाही अमर्याद व्हिसा उपलब्धता.
कर आवश्यकच
* व्यावसायिकांनी कराचा एक हिस्सा बनणे आवश्यकच आहे. व्यवसाय करण्याचा एक भाग म्हणून कराकडे बघायला हवे.
* कराची मात्रा शक्य तेवढी कमी आणि खाली आणली जाईल.
भारत एक अर्थसत्ता
* भारताबरोबरचे संबंध हे केवळ भूतकाळातच नव्हे तर भविष्यातही विशेष असेच असतील.
* २०३० पर्यंत तीन बलाढय़ अर्थव्यवस्थांच्या पंक्तीत बसण्याची भारतामध्ये धमक.

First Published on February 19, 2013 7:20 am

Web Title: commerce diplomacy