05 March 2021

News Flash

‘दाय-इची’चा विमा हिस्सा वाढला

मुंबई देशातील खासगी क्षेत्रातील स्टार युनियन दाय-इची लाइफ इन्शुरन्समध्ये

मुंबई देशातील खासगी क्षेत्रातील स्टार युनियन दाय-इची लाइफ इन्शुरन्समध्ये ५४० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून जपानच्या दाय-इची लाइफने तिचा भांडवली हिस्सा अतिरिक्त १८ टक्क्य़ांनी वाढविला आहे. जीवन विमा व्यवसायातील ‘सुद लाइफ’ म्हणून परिचित ही कंपनी नऊ वर्षांपूर्वी दोन सरकारी बँका व जपानच्या दाय-इची लाइफ इन्शुरन्सने एकत्र येऊन स्थापित केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2016 8:09 am

Web Title: dai ichi life insurance
Next Stories
1 उत्तराधिकारी सामना करेल
2 गव्हर्नरपदासाठी अरुंधती भट्टाचार्याचे नाव आघाडीवर
3 सुरुवातीच्या घसरणीचे अखेर तेजीत परिवर्तन!
Just Now!
X