‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ या वित्तीय दैनिकाच्या पुढाकाराने आयोजित ‘एफई-थिंक’ या चर्चात्मक उपक्रमात, गुरुवारी नरिमन पॉइंटस्थित हॉटेल ट्रायडन्टच्या लोटस रूममध्ये आयोजित ‘भारतीय उद्योगविश्वाला विदेशातील जोखीम’ या विषयावरील सत्रात (डावीकडून) एऑन ग्लोबलचे क्षेत्रीय संचालक (राजकीय जोखीम-आशिया) माइल्स जॉनस्टोन, सिटिबँक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व कॉर्पोरेट बँकिंग विभागाचे प्रमुख राहुल शुक्ला, फायनान्शियल एक्स्प्रेसच्या सहाय्यक व्यवस्थापकीय संपादिका शोभना सुब्रह्मण्यन, टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सारडाना आणि निषित देशाई असोसिएट्सचे व्यवस्थापकीय भागीदार निषित देसाई.
(छाया : वसंत प्रभू)
भारताबाबत त्याच्या भोवतालचे देश (गुंतवणुकीच्याबाबत) मित्र नाहीत, असे म्हटले जाते. संबंधित देशाप्रती तुमची वर्तणूक अधिक मोकळी असेल तर माझ्या मते त्याला मैत्री म्हणता येईल.
सलमान खुर्शीद
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 26, 2013 12:20 pm