केंद्राने राखलेल्या ‘२०२२ पर्यंत सर्वासाठी घरे’ या उद्दिष्टाने वित्तीय क्षेत्रासाठी मोठय़ा व्यवसाय संधीचे दालन खुले केले असून, याच पाश्र्वभूमीवर बँकेतर वित्तीय कंपनी फुलरटन इंडियाने आपले गृहवित्त क्षेत्रातील अंग ‘गृहशक्ती’ या ब्रॅण्ड नावाने सुरू करीत असल्याचे जाहीर केले. फुलरटन इंडिया होम फायनान्स कं. लि. या उपकंपनीच्या रूपात त्याचे देशात सात राज्यांतील २० शाखांमधून कार्यान्वयन झाले आहे. प्रामुख्याने सरासरी ८ लाखांपर्यंत गृह कर्ज हवे असणाऱ्या ग्राहकांवर म्हणजे मुख्यत: महानगरांबाहेरील छोटी शहरे व उपनगरांवर लक्ष केंद्रित करून, पहिल्या चार वर्षांत साधारण ५,००० कोटींच्या कर्ज वितरणाचे आपले लक्ष्य असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश मक्कर यांनी सांगितले.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी