News Flash

सोने सावरले, पुन्हा २५ हजारांवर

सलग तीन व्यवहारांतील घसरण थांबल्याने गुरुवारी सोन्याने पुन्हा एकदा तोळ्यासाठी २५ हजार रुपयांवरील भाव कमावला.

| July 24, 2015 02:10 am

सोने सावरले, पुन्हा २५ हजारांवर

सलग तीन व्यवहारांतील घसरण थांबल्याने गुरुवारी सोन्याने पुन्हा एकदा तोळ्यासाठी २५ हजार रुपयांवरील भाव कमावला. मुंबईच्या सराफा बाजारातील गुरुवारच्या घाऊक व्यवहारात सोने दरात २१५ रुपयांची वाढ नोंदली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे व्यवहार आता प्रति औंस १,१०० अमेरिकी डॉलरच्या वर गेल्या आहेत. गेल्या ११ पैकी १० सत्रांमध्ये ते सातत्याने घसरले असून, मौल्यवान धातूने गेल्या पाच वर्षांतील तळ नोंदविला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2015 2:10 am

Web Title: gold price increase
टॅग : Gold,Price
Next Stories
1 रुपया तीन आठवडय़ांच्या तळात
2 उच्चभ्रूंच्या वाहनांसाठी उंची विक्री दालन..
3 मोदी सरकारला पुरेसा वेळ द्यावा
Just Now!
X